ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2022 | गुरुवार
1.एसटी संपाचा तिढा अखेर सुटला! एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे, हायकोर्टाचे आदेश https://bit.ly/3ugjgOZ कोणाच्या नादी न लागता ST कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर यावं, परिवहन मंत्री अनिल परब याचं आवाहन https://bit.ly/3r5O976
2.एसटी कर्मचाऱ्यांवर संपकाळात झालेली शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार, कामावर परतण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3NTl4Fs आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष अन् आनंदाश्रू! https://bit.ly/35P7sdf
3. किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर विक्रांत निधी प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल, माजी सैनिकांची रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार https://bit.ly/3xilZJE
आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचे PMC बँक कनेक्शन? राऊतांच्या आरोपाने खळबळ https://bit.ly/3uXFtAQ ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं जंगी स्वागत, शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, पीएमसी बँकेच्या माध्यमातून सोमय्यांनी मनी लॉंड्रिंग केले; संजय राऊतांचा आरोप https://bit.ly/3uhya7J
4. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीशिवाय केबलमॅन आणि M-Tai ही दोन नावे; नावांचा शॉर्टफॉर्म कोणाचा? चर्चांना उधाण
https://bit.ly/3LOzyEM
5. नाराजी भोवली! वसंत मोरेंची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश https://bit.ly/3xbf5G4 मागील तीन दिवसांत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेसकडून ऑफर; पण छातीवर मनसेचा बिल्ला कायम ठेवणार असल्याचं वसंत मोरे याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3uYkNsl नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना मोरेंकडून शुभेच्छा https://bit.ly/3jfSOyU
6. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी https://bit.ly/3uZ7AiU नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेंना वादग्रस्त पत्राप्रकरणी गृह विभागाची कारणे दाखवा नोटीस https://bit.ly/3xfjBU6
7. ऑर्केस्ट्रा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, कधी गणवेशातच झोपतात तर नर्तक-गायकांचे फोटो काढतात https://bit.ly/3jcGD5J
8. मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरियंट; WHOकडून दिलासा देणारी माहिती https://bit.ly/38olSlu जगाला 'XE' व्हेरियंटची धास्ती; आपल्यासाठी कितपत धोकादायक? जाणून घ्या लक्षणांची यादी https://bit.ly/35NkkR5
9. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 43 जणांचा मृत्यू https://bit.ly/372w6HR राज्यात बुधवारी 108 रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू https://bit.ly/3DRMVBC
10. LSG vs DC : आज लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने https://bit.ly/3jhS5gF लखनौ विरुद्ध दिल्ली सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3jfCGxk
ABP माझा स्पेशल
Nashik : रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात हंडाभर पाण्यासाठी संघर्ष, आदिवासी पाड्यावरील भयावह स्थिती
https://bit.ly/3NXtknV
Ajit Pawar : मास्कबाबत अजितदादांचं महत्वाचं वक्तव्य, 'मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला, तरी पण...' https://bit.ly/3uZ8gVu
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारताला किती धोका?; डॉ. रवी गोडसेंची XEची बद्दल महत्वाची माहिती
https://bit.ly/3E3muJj
Corona Virus : कोरोनामुळं शुक्राणूंवर परिणाम! मुलं होण्यास येऊ शकतात अडचणी; अभ्यासातून निष्कर्ष https://bit.ly/3LHK68G
IPL 2022 : मुंबई नेमकी कुठे चुकली? सलग तीन पराभवाची पाच कारणे https://bit.ly/3DSyLzV
राज्यात सौरऊर्जा पार्क उभारणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://bit.ly/3NTBlud
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv