ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च  2022 | सोमवार


1.   उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 5  वाजेपर्यंत सुमारे  54 टक्के मतदान, समाजवादी पार्टी आझमगढ राखणार का?  तर वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/379su6N  सर्व पाच  राज्यांचा  निकाल 10 मार्चला https://bit.ly/3MsNPs2 


2.  ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर https://bit.ly/3sPS8Wk  एक्झिट पोल  ABP Cvoter Exit Poll 2022 Live : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल, पाहा प्रत्येक अपडेट्स https://bit.ly/3MwZOVi 


3. पेट्रोल दरवाढीचा भडका... आज की उद्या? पेट्रोलच्या किंमतीत 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता  https://bit.ly/34jyyII 


4. Share Market : ब्लॅक मंडे! शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांच्या 6.32 लाख कोटी रुपयांचा चुराडा  https://bit.ly/3sNIu6F 


5. ओबीसी आरक्षण निकालानंतर मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार कपात करणारे विधेयक एकमताने संमत... निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे 


6.  राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत; विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभा स्थगित, विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ  https://bit.ly/3hMtOyl 


7. मुंबई पालिकेत शेवटच्या दिवशी भाजप नगरसेवकांचा गोंधळ, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात भाजप आक्रमक https://bit.ly/3HMzrHl 


8.  मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणी प्रवीण दरेकर आणि सुरेश धस धसांच्या अडचणीत वाढ; गुन्हे दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/3MyfhVs 
 
9 . बुडापेस्टची मोहिम फत्ते, 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत शेवटच्या विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रीय मंत्री भारतात https://bit.ly/3pLe2Ix   पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटांचं संभाषण https://bit.ly/3hGMDmK 
  
10.  देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 66 जणांचा मृत्यू https://bit.ly/35XVuh1  रविवारी राज्यात 362 नव्या रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू https://bit.ly/3sLDAXZ 



ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022  https://bit.ly/35Cqwvd 


ABP माझा ब्लॉग


महिला सक्षमीकरणाच्या नावानं चांगभलं!  एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा https://bit.ly/3sQ9aE5 


ABP माझा स्पेशल


Gold-Silver Price Today : सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम
https://bit.ly/3hLgQ3X 


जागतिक शेअर बाजाराच्या इतिहासात केव्हा केव्हा झाली होती सगळ्यात मोठी घसरण  
https://bit.ly/3IQ0cMB 


Russia Ukraine War: इतिहास सांगतोय..., भारताच्या मैत्रीखातर एकदा नाही तर तीनवेळा रशिया अमेरिकेला नडलाय https://bit.ly/3sMwKkS 


Russian Ukraine War : रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासह 100 व्यक्तींवर न्यूझीलंडकडून बंदी
https://bit.ly/3vJLSkY 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv  


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha