ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2022* | बुधवार


 



  1. राज्यपालांची तक्रार आणि संजय राऊतांवर ईडीच्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर: शरद पवार https://bit.ly/3j8jP7g पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट, चर्चांना उधाण https://bit.ly/3x8CsAf


  2. आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नाही; पवार-मोदींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/3JcXXCs पवार-मोदी भेटीवर अजित पवार म्हणाले.... https://bit.ly/3DL9fg2


  3. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, मुंबई हायकोर्टाचा अल्टिमेटम, उद्याही सुनावणी https://bit.ly/3j8IgBo


  4. वॅट कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला, मुंबईत CNG सात रुपयांनी महागला! https://bit.ly/37l9amW


  5. कोकणातल्या रिफायनरी भागातील जमीन खरेदी व्यवहार ईडीच्या रडारवर, 'मविआ'तील बड्या नेत्याच्या भावासह नातेवाईकांची चौकशी, सूत्रांची माहिती https://bit.ly/3KgZN6A राज्यात ईडी विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटणार? ईडीविरोधात आक्रमक होण्यासाठी शिवसैनिकाचं एकमत.. https://bit.ly/3DIRXAe


  6. Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण https://bit.ly/3NUDqWA


  7. 'आयएनएस विक्रांत' निधीत घोटाळा; संजय राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप https://bit.ly/3Jf3HLN राऊतांनी उघडली 'विक्रांत फाईल्स'! पुरावे असतील तर ते मुख्यमंत्र्यांना द्यावे; किरीट सोमय्यांचं आव्हान https://bit.ly/3DOOCzI


  8. केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश https://bit.ly/36Se1MU तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात https://bit.ly/36RygdD


  9. देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ubjnvp राज्यात मंगळवारी 136 रुग्णांची नोंद तर 128 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3jfwHZa शांघायमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर.., लष्कर तैनात करण्याची वेळ, चीनमध्ये 2019 नंतरची सर्वात वाईट स्थिती https://bit.ly/3KhC2eG


 



  1. मुंबईकर पहिल्या विजयासाठी सज्ज, पण समोर कोलकात्याचं तगडं आव्हान https://bit.ly/3uZW86x मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3LJRoZz


 


ABP माझा ब्लॉग


 


आवाज कुणाचा... मर्फीसाहेबांचा,  एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3NRuq4v



मोदींचा घराणेशाहीवर वारंवार हल्ला का? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3DIxkEg



'पिंजरा'तील 'लागली कुणाची उचकी' गाताना कस लागला - उषा मंगेशकर, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/38ygrk7

ABP माझा स्पेशल


 


Tata Curvv EV : टाटाची नवी Curvv EV, सिंगल चार्जमध्ये गाठणार 500 किमी अंतर, जाणून घ्या काय आहे खास https://bit.ly/3j6LTbj



ही आहे जगातील पहिली 'सोलर इलेक्ट्रिक कार', एका चार्जमध्ये गाठते 805 किमी https://bit.ly/3uc8wBd



MPSC Result : दु:खाचा डोंगर कोसळला तरीही हरली नाही; आईचं स्वप्न साकार करत कोल्हापूरच्या धनश्रीची PSI पदाला गवसणी https://bit.ly/3r6oQld



Pune : लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना! हेलिकॉप्टरने 'ग्रॅंड वेलकम', खेड तालुक्यात मुलीच्या जन्माचं अनोखं स्वागत https://bit.ly/3j8i3Dh



Google Map : गुगल मॅपचे दमदार फीचर, आता प्रवास सुरु करण्यापूर्वीच टोल टॅक्सची किंमत कळणार https://bit.ly/3r7R1A7



World Health Day 2022 : जागतिक आरोग्य दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/36ZxivM



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv         


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha