ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल 2022 | सोमवार
1. सांताक्रूझमधील पोदार शाळेची बस साडेपाच तासानंतर सापडली, सर्व विद्यार्थी सुरक्षित, बस चालकाला रस्ता माहित नसल्यानं गोंधळ https://bit.ly/3x36t4f अपहरण किंवा अपघात नाही, बेपत्ता बसवर विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण https://bit.ly/3DEMCtz
2. महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार आरडीएक्स सारखे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंचं पोलीस महासंचालकांना पत्र https://bit.ly/3DG8Ag0 राज्यातील 22 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; नियमित कामकाजावर परिणाम https://bit.ly/3NPp2in
3. ...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त https://bit.ly/3DCPV4p
4. महाविकास आघाडीला बेवड्यांची जास्त चिंता, गरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप https://bit.ly/35DjPZP
5. कारवाईपासून वाचण्यासाठी मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करा ; मेस्टा अध्यक्ष संजय तायडेंची मागणी https://bit.ly/3x00D3R
6. ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करुन देतो म्हणत प्रसिद्ध वकिलाला फसवलं! मुंबईत गुन्हा दाखल https://bit.ly/3u58drS कुणाला पैसे देऊन ब्लू टिक मिळते? आजिबात नाही... मग काय करायचं? https://bit.ly/3K7qQRz
7. जुन्नरमधील आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न https://bit.ly/3Jbzpto जुन्नरच्या हापूसला भौगोलिक मानांकन देण्यासाठी कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध https://bit.ly/3K7qSc9
8. उष्णतेचा प्रकोप, येत्या 24 तासात देशातील 'या' भागात येणार उष्णतेची लाट https://bit.ly/3JbYLHr जळगावात तापमान 43.5 अंश सेल्सिअस, राज्यात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3j4qyiE राज्यावर 4 ते 5 दिवस पावसाचे ढग; गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचा हवामान खात्याचा अंदाज https://bit.ly/36O2uy7
9. सुमारे दोन वर्षानंतर कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या खाली गेल्या 24 तासात 913 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KbiN6g राज्यात रविवारी 117 रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू https://bit.ly/35FE8WG
10. जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3x3ajKI केएल राहुलचे शिलेदार लढणार केन विल्यमसनच्या सेनेशी, 'या' खेळाडूंवर असेल सर्वांची नजर https://bit.ly/3DRy3mN हैदराबादचा संघ लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज https://bit.ly/3DBv95c
ABP माझा स्पेशल
Success Story : लिंबाला सोन्यासारखा भाव, हिंगोलीतील शेतकऱ्याला अडीच एकरातून 13 लाखाचं उत्पादन अपेक्षित https://bit.ly/3uLFlnC
'बांबूचे गाव'! रायगड जिल्ह्यातील गावागावात उभे राहणार 'बांबूचे बेट' https://bit.ly/3LIV5Pp
मृत व्यक्ती जिवंत झाली! कारावासात शिक्षा भोगणाऱ्यांची सहा वर्षांनी सुटका https://bit.ly/3DAQQm9
'आमच्यावर अन्याय करा, एका मिनिटात पलटी मारु'; खासदार सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा https://bit.ly/3J6sJga
भारताची $418 अब्ज डॉलरची विक्रमी निर्यात, 'या' उत्पादनांचे महत्त्वपूर्ण योगदान https://bit.ly/36Rd6fm
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv