ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2022 | शुक्रवार
1. अखेर राज्यसभेची निवडणूक होणार; सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस https://bit.ly/3MjQ0Nc सहावी जागा भाजपच जिंकणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा https://bit.ly/397uFsH सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार, बाळासाहेब थोरात यांचा दावा https://bit.ly/3mbQbj5
2. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं, केंद्राचं राज्य सरकारला पत्र https://bit.ly/3aj5uno राज्यातील कोरोनाचा आलेख चढताच, तिसऱ्या दिवशी एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले https://bit.ly/3GOrVgd चिंता वाढली! देशात 11 मार्चनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित, 4 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3Nj3eez
3. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3teoFp4 झपाट्याने फैलावतोय नवा कोरोना व्हेरियंट, राज्यातील रुग्णसंख्येत वाढ, नवा व्हेरियंट ओमायक्रोनच्या वंशावळीतील https://bit.ly/3aFkEna
4. सीएनजी दरवाढीचा भार ग्राहकांवर; लवकरच रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार.. प्रति टप्पा चार ते पाच रुपयांच्या भाडेवाढीची शक्यता https://bit.ly/3Mh1VLL
5. दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट नोंदणी क्रमांक टाकून शेतकऱ्यांची फसवणूक, 12 तलाठी आणि 2 मंडळ अधिकाऱ्यांचा मोठा घोटाळा https://bit.ly/3GMmGxK
6. संकटांनो... तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला; गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे कडाडल्या https://bit.ly/3Mh1XmR
7. राज ठाकरे यांचं भोंग्याबाबत जनतेला पत्र, मनसैनिकांकडून पत्राचं घरोघरी वाटप https://bit.ly/3NfnzBp राज ठाकरे यांच्या पत्राचे चेंबूरमध्ये भले मोठे पोस्टर https://bit.ly/399WT69
8. आयटीआय विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश! https://bit.ly/3zjLxqW पॉलिटेक्निक प्रवेशाला सुरवात, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दहावी निकालाआधी भरता येणार https://bit.ly/3aFkWdK
9. फरार आरोपीचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात आरोपी जखमी; लातूरमध्ये मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार https://bit.ly/3asgMpC
10. स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून करणारा बाप, त्याला मदत करणाऱ्या आईला फाशी; सोलापूर न्यायालयाचा पाच महिन्यात निकाल https://bit.ly/3NTqLm0 जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी, 'साकीनाका'नंतर आता 'जुहू' प्रकरणी दिंडोशी न्यायालयाचा निकाल https://bit.ly/3PXyzoI
ABP माझा स्पेशल
पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन सुरु असतानाच नाशिकमध्ये कांदा परिषदेची घोषणा https://bit.ly/399WVuN
108 तासात होणार विश्वविक्रमी 75 किलोमीटरचा रस्ता; अमरावती-अकोला रस्तानिर्मितीचा धाडसी प्रयोग https://bit.ly/3apjpbm
Vande Bharat Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच तासात पुर्ण होणार https://bit.ly/3meKMYB
तुमच्याकडे असणारी 500 ची खोटी नाही ना?, RBI ने बनावट नोटांचा लेखाजोखा मांडला https://bit.ly/3zcl12M
Sant Muktai Palkhi : मुक्ताईनगरहून संत मुक्ताईच्या पालखीचं जयघोषात पंढरीकडे प्रस्थान https://bit.ly/3GNISHL
Ashadhi Wari 2022 : रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना, ठिकठिकाणी होणार स्वागत https://bit.ly/3m9VgrY
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv