ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2022 | शनिवार


1. जीएसटीचा महाघोटाळा! औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कारवाईत बनावट बिलांचा प्रकार समोर, एक हजार कोटींची बनावट बिलं https://cutt.ly/G1HXc8c 


2. '... अन्यथा कर्नाटकात सामील होऊ'; सोलापुरातील उडगी ग्रामस्थांचा इशारा, फडकावले कर्नाटकचे झेंडे https://cutt.ly/D1HKgfx आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना बंदी करू शकतो, पण तसे करणार नाही, सामोपचाराने प्रश्न मिटावेत; दीपक केसरकरांचा बोम्मईंना टोला https://cutt.ly/k1HKjno 


3. सोलापुरातील कर्नाटक भवनसाठी दहा कोटी रूपये मंजूर; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा https://cutt.ly/b1HKzzF सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला बेळगावात जागा द्या, संजय राऊत यांचा पलटवार  https://cutt.ly/l1HK3CH


4. शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी; खा. उदयनराजेंकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा https://cutt.ly/y1HKUco


5. मुंबईत 21 मजली इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी तरुणीने खिडकीतून मारली उडी https://cutt.ly/c1HK4UR


6. खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटलांमध्ये हमरीतुमरी; उस्मानाबाद कलेक्टर ऑफिसमधील प्रकार https://cutt.ly/t1HK5dN


7. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन https://cutt.ly/E1HKCri कित्येक वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय; समृद्धी महामार्गाची A टू Z कहाणी https://cutt.ly/61HKM1a


8. मविआच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामं थांबवता येणार नाहीत, हायकोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका https://cutt.ly/N1HK6Fi 


9. राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कमी राहणार, किमान तापमानात वाढ, कोकणात ढगाळ वातावरण  https://cutt.ly/61HLqPM


10. ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील, त्या दिवशी महाराष्ट्र एक नंबर होईल : अभिनेते नाना पाटेकर यांचा विश्वास  https://cutt.ly/v1HLw1Q नितीन गडकरी राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याची नानांकडून स्तुतीसुमने..  https://cutt.ly/61HLrwD


ABP माझा स्पेशल


शूर सैनिकांचा सन्मान! अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना ‘परमवीर चक्र’ प्राप्त सैनिकांची नावे https://cutt.ly/c1HLhuv


NDA : एनडीएची पहिली महिला तुकडी प्रशिक्षणासाठी सज्ज; अक्षय कुमारकडूनही कौतुक https://cutt.ly/V1HLkht


Transgender Doctors : कौतुकास्पद! दोन तृतीयपंथीयांची ऐतिहासिक कामगिरी, डॉक्टर म्हणून शासकीय सेवेत रुजू https://cutt.ly/F1HLlvA


Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी https://cutt.ly/l1HLzRK


FIFA WC 2022: राऊंड ऑफ 16 ची फायनल लिस्ट, कोणता संघ कोणाशी भिडणार? सविस्तर माहिती https://cutt.ly/91HLxBE


यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha