ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2022 | शुक्रवार 


 1.  राज्यातील  निवडणुका होऊ घातलेल्या महानगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण जाहीर, कुठे दिग्गजांना फटका तर कुठे दिलासा.. पाहा कशी आहे तुमच्या महापालिकेची स्थिती? 
https://bit.ly/3bcO4JU 


2. मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स अजूनही कायम, इच्छुकांची धाकधूक वाढली https://bit.ly/3Q0WOSa  मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील, सतेज पाटलांचा शिंदे सरकारला इशारा https://bit.ly/3cDRWUz 


 3. माझा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा : अजित पवार  https://bit.ly/3OHI4Xs  पूरस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्ष देण्याची गरज : शरद पवार  https://bit.ly/3ScyTAW 


 4.  'तुमच्यावर लोकं पाळत ठेवून'; खासदार नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र; सरकारी कर्मचाऱ्याने पत्र लिहिल्याची माहिती https://bit.ly/3PLB64K  'धमकी दिली तरी लढत राहणार', सावधगिरीचा इशारा देणाऱ्या पत्रावर नावणीत राणा यांची प्रतिक्रिया  https://bit.ly/3Q5j1yo  


 5.  मुख्यमंत्र्याच्या दौरा कार्यक्रमात मालेगावचा 'जिल्हा मालेगाव' असा उल्लेख, माजी मंत्री दादा भुसेही सकारात्मक https://bit.ly/3cQIuNV  'मालेगाव जिल्हा करा, मात्र आमचा समावेश करू नका' राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवारांची मागणी, भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांचाही विरोध https://bit.ly/3ONZelX 


 6.  मुख्यमंत्री नाशिक दौरा : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा, जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त https://bit.ly/3OKO55o 


 7.  पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काटी गावात ट्रक आणि बुलेटचा अपघात, 12 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला https://bit.ly/3Q56jzS 


 8. आंतरराष्ट्रीय कर्ज अ‍ॅप फसवणुकीचा मुंबई सायबर पोलिसांकडून पर्दाफाश; 14 आरोपींना अटक https://bit.ly/3cQjrdQ 


 9. सोशल मीडिया हँडल्सवरुन महिलांचे अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल, मुंबई पोलिसांकडून गुजरातमधील 19 वर्षीय तरुणाला बेड्या https://bit.ly/3Q5awmW  पुण्यात हनी ट्रॅप! सोशल मीडियावरुन मैत्री करुन लैंगिक अत्याचार केल्याची धमकी देत तरुणीने उकळले तब्बल 67 लाख https://bit.ly/3Q2hjhd 


 10.  महाराष्ट्रात कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा वाढता धोका; मुंबईत सर्वाधिक रूग्ण https://bit.ly/3vkGTGo 


 
 महापालिका निवडणूक आरक्षण सोडत 
BMC Election Ward Reservation: यशवंत जाधव, राखी जाधव, महाडेश्वरांना धक्का, दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित https://bit.ly/3cLIKxA 


Pune municipal corporation elections 2022: पुणे मनपा आरक्षणात 173 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर', पाहा कोणते प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित? https://bit.ly/3PLBeBg 


Nashik municipal corporation elections 2022 : नाशिक महापालिकेची ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, पाहा कुणाचा पत्ता कट तर कुणाची एन्ट्री? https://bit.ly/3zjbyF8 


Nagpur municipal corporation elections 2022 : नागपूर महानगरपालिकेत आता महिला नगरसेवकांचा दबदबा! पहा कोणते प्रभाग ओसीबींसाठी आरक्षित? https://bit.ly/3cEE6kO 


Kalyan Dombivali Ward Reservation: कल्याण डोंबिवलीच्या ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर; मातब्बर सुरक्षित, मात्र चुरस वाढणार https://bit.ly/3JcTeST 


Navi Mumbai Ward Reservation : 122 पैकी 25 जागा ओबीसींसाठी आरक्षित, कोणालाही आरक्षणाचा फटका नाही https://bit.ly/3zjbLbB 


Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर https://bit.ly/3oJveNu 


Solapur Ward Reservation: सोलापूर ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर; कोणत्या प्रभागात कसे आहे आरक्षण, वाचा सविस्तर https://bit.ly/3zHh59Z 

Pimpri Chinchwad municipal corporation elections 2022: पिंपरी-चिंचवड महनगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर; 139 पैकी 37 जागा ओबीसींना आरक्षित https://bit.ly/3zEy4Kc 


Akola Ward Reservation: अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, अनेक विद्यमान नगरसेवकांची एकाच प्रभागात तिकिटांसाठी रस्सीखेच होणार https://bit.ly/3znI0qe 


 
ABP माझा स्पेशल 
Exclusive : 'मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण...' आमदार शहाजीबापू पाटील यांची स्फोटक मुलाखत https://bit.ly/3oEPLmp 


Solapur : फेसबुक ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं; बदनामी केल्याचा आरोप करत गावकरी महिला एसपी कार्यालयात https://bit.ly/3bgGOwK 


Frog and Snake : बेडूक आणि सापाच्या 'या' दोन प्रजातींचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान  https://bit.ly/3oC0myA 


International Tiger Day 2022 : आज जागतिक व्याघ्र दिन; का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या https://bit.ly/3bgGUV8 


 युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


 इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv  


 फेसबुक https://www.facebook.com/abpmajha 


 ट्विटर  - https://twitter.com/abpmajhatv 


 टेलिग्राम  - https://t.me/abpmajhatv 


 कू  - https://www.kooapp.com/profile/ABPMajha