ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2022 | शुक्रवार
1 महागाईच्या आगडोंबात मुंबईकरांना दिलासा! एसी लोकलच्या प्रवास भाड्यात तब्बल 50 टक्क्यांची घट... पाच किलोमीटरचा प्रवासाला 65 रुपयांऐवजी लागतील फक्त 30 रुपये https://bit.ly/3y6sAHE CSTM पर्यंत जाण्यासाठी आता 'इतके' रुपये द्यावे लागतील, जाणून घ्या नवे दर https://bit.ly/3vRPwI7
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची वर्षा निवासस्थानी भेट, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/3ksG7kV
3. ज्या मैदानावर बाळासाहेबांचा अजानला विरोध, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे सभा गाजवणार https://bit.ly/36ZctAF
4. पोलिसांनी कोणाच्याही राजकीय दबावात काम करु नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना सुनावलं.. म्हणाले.. आपण सर्व बारा कोटी जनतेला जबाबदार https://bit.ly/3s2rBVf
5. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरला 27 हजारांचा दंड; 'या' नेत्यांकडे आहे इतकी बाकी https://bit.ly/3MBwtZh
6. महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीवरही वीज संकट, मेट्रो, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांना फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3vtVr6U वीज निर्मितीसाठी कोळसा वाहतुकीच्या सुलभतेसाठी काही प्रवासी गाड्या रद्द https://bit.ly/38D8xWM
7. 'आदर्शवादाने मला निराश केलं', शाह फैजल यांचे प्रशासकीय सेवेत परतण्याचे संकेत https://bit.ly/3LxClCw 2009चा UPSC टॉपर, 2019 साली पदाचा राजीनामा, आता पुन्हा घरवापसी! कोण आहेत IAS शाह फैसल https://bit.ly/36Zc5SJ
8. धोकादायक! देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, गेल्या 24 तासांत 3,377 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yixSjF राज्यात गुरूवारी कोरोनाच्या 165 नव्या रुग्णांची नोंद, दोन रूग्णांचा मृत्यू https://bit.ly/3OKnUx2
9. Heat wave : विदर्भातील 'या' 5 जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा https://bit.ly/3rWDvj9 कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा https://bit.ly/3klfZZf
10. PBKS vs LSG : पंजाबचे 'किंग्स' लखनौच्या नवाबांना रोखणार का? https://bit.ly/3s16Yss राहुल-मयांकमध्ये आज लढत; कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/39qBu8J
ABP माझा डिजिटल स्पेशल
Indapur white Java Plum: पांढरा जांभूळ पिकवला, दर 400 रु किलो मिळाला, इंदापूरचा पठ्ठ्या मालामाल झाला https://bit.ly/3OLkf2c
ABP माझा स्पेशल
Kisan Railway : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय, शेतमालाच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी https://bit.ly/37XGeCa
Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी https://bit.ly/3kqq8nq
Tata Avinya Electric SUV : टाटा मोटर्सच्या नव्या ईव्ही एसयूव्हीची झलक, एका चार्जमध्ये गाठणार 500 किमीहून अधिक अंतर, पाहा भन्नाट लूक https://bit.ly/3kqsXF0
GAGAN : स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम 'गगन'चा वापर यशस्वी, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन https://bit.ly/3knDeBF
Diogo Alves : गेली 181 वर्षे ते शिर वाट पाहातंय अंत्यसंस्काराची...! https://bit.ly/3Kt4I3D
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv