ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2022 | रविवार


1.  आता राजकीय नव्हे कायदेशीर लढाई सुरु, अरविंद सावंतांचा इशारा तर बंडखोर 16 आमदारांकडे उत्तर देण्यासाठी अवघे 24 तास https://bit.ly/39SdgVx 


2. शिवसेनेचे कॅबिनेटमंत्री उदय सामंत नॉट रिचेबल, सामंत सूरतहून गुवाहाटीकडे रवाना.. शिंदे गटात सामील होणारे आठवे मंत्री https://bit.ly/3ynCuEJ 


3. शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून वाय प्लस सुरक्षा https://bit.ly/3OL9Frc  केंद्रीय गृहसचिव आणि राज्यपालांना पत्र लिहिल्यानंतर सीआरपीएफचे जवान तैनात, केंद्राच्या सुरक्षेवर शिवसेनेची टीका  https://bit.ly/3HVouVz 


4.  शिंदे गटात सामील होण्यासाठी मला  50 कोटींची ऑफर, शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत यांचा गौप्यस्फोट,  सीसीटीव्ही असल्याचाही दावा https://bit.ly/39TK4NP 


5.  बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आजही आक्रमक,  राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आंदोलन, बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडूनही शक्तीप्रदर्शन https://bit.ly/3HVoKnv 


6.  हिंमत असेल तर निवडणूक लढवा आणि निवडणुकीला सामोरं जा, शिवसेना खासदार संजय राऊतांचं शिंदे गटाला ओपन चॅलेंज;  मुंबईत दहिसरमधील मेळाव्यात राऊतांची जोरदार फटकेबाजी  https://bit.ly/3nggXYb 


7 . देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, सक्रिय रुग्णांसह मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ कायम https://bit.ly/3NmlB1k  राज्यात शनिवारी बी ए. 4 बी ए. 5 व्हेरीयंटचे 23 रुग्ण तर 1728 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3xTnRY8 


8. दोन दिवसांच्या सासवड मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचं प्रस्थान, जेजुरीत शैव वैष्णवांचा मेळा तर तुकोबांची पालखी आज वरवंड मुक्कामी  https://bit.ly/3xYTShk 


9. आणीबाणीतही लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला नाही, पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'मध्ये वक्तव्य https://bit.ly/3OM33sx 


10. आज भारत विरुद्ध आयर्लंड पहिली टी20 मॅच, कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/3OAkv3e  मुंबईचं 42 व्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं; मध्य प्रदेशचा सहा विकेट्सनं विजय, सामन्यातील दहा महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर https://bit.ly/3ynv7gA 


ABP माझा स्पेशल


Shahu Maharaj Birth Anniversary : सामाजिक न्यायाचे अग्रदूत राजर्षी शाहू महाराज... प्रत्येक क्षेत्रात अफाट काम https://bit.ly/3ymTUkw 


सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द  https://bit.ly/3u08YCo 


भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सुरू होणार, दोन वर्षानंतर अखेर मुहूर्त https://bit.ly/3OJbTaw 


रत्नागिरीसह, नगर, गडचिरोलीत पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम  https://bit.ly/3Nh3FoV 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 
          
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha