ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल  2022 | मंगळवार



1. राणांच्या आरोपाला व्हिडीओनं उत्तर, राणा दाम्पत्य खार पोलीस ठाण्यात चहा पितानाचा व्हिडीओ आयुक्त संजय पांडेंकडून ट्वीट https://bit.ly/37InlmM  आता सांताक्रूझ पोलीसही पोलखोल करणार, लवकरच नवा व्हिडीओ जारी https://bit.ly/3LhiAyV 


2. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांची प्रतिमा मलिन करणे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3ya7Izx  राणा दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला, जामीन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे सत्र न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/3vgtrDL 


3.  किरीट सोमय्या मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात तक्रार देण्यासाठी खार पोलीस ठाण्यात, एफआयआरवर खोटी सही केल्याचा आरोप https://bit.ly/38omAPC  किरीट सोमय्या उद्या राज्यपालांना भेटणार https://bit.ly/3vLUK8c 


4. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, पुण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर https://bit.ly/3OB2LoV  आर्थर रोड जेलमध्ये सदावर्तेंचं उपोषण; सरकारी वकीलांची माहिती https://bit.ly/3xZiZTb 


5. परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे, चांदीवाल आयोगाच्या अहवालात नमूद, सूत्रांची माहिती, अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला https://bit.ly/3MukqN7 


6. औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी! 1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर https://bit.ly/3vCzvp2  शरद पवारांची सभा होणार का? मनसेचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3xQ6HMN 


7. देशात गेल्या 24 तासांत 2483 नवे कोरोनाबाधित, 1399 जणांचा मृत्यू https://bit.ly/3rRBwNd  राज्यात सोमवारी 84 कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही https://bit.ly/3ELZ1N0 


8. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नाकारली काँग्रेसची ऑफर, रणदीप सुरजेवाला यांची माहिती https://bit.ly/3Mxvauo 
 
9. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड, सकाळच्या वेळी मुंबई-ठाण्यासह डोंबिवली, अंबरनाथमध्ये बत्ती गुल https://bit.ly/3xUmHgB1053729 


10. RCB vs RR, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3MwaYJ j बंगळुरु विरुद्ध राजस्थानमधील आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3LpQulu 



ABP माझा डिजिटल स्पेशल


Purandare And Politics : पुरंदरेंचा मुद्दा, पवारांचा विरोध, राज ठाकरेंची भूमिका, राजकारण का पेटलं? https://bit.ly/3rTGrgx 



ABP माझा ब्लॉग


BLOG : जेव्हा अपह्रत पत्नीला पतीच ग्राहक बनून वेश्या वस्तीतून सोडवून घेऊन येतो! प्रशांत कुबेर यांचा ब्लॉग https://bit.ly/3vIk6Uk 



ABP माझा स्पेशल


Elon Musk Twitter Deal : ट्विटरचं 'पाखरू' अखेर एलॉन मस्क यांच्या हाती; कराराबाबत 'या' 10 खास गोष्टी https://bit.ly/3LjqyYy 


Corona Vaccination : आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही दिली जाणार लस, DCGI कडून COVAXIN ला मान्यता https://bit.ly/3MNTatt 


Viral Video : चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेसाठी देवदूत बनून आला गार्ड, 'असा' वाचवला जीव, एकदा पाहाच! https://bit.ly/3kbeVqC 


IPL 2022 : हम तो डूबे हैं सनम...., मुंबई इंडियन्स कुणाची वाट लावणार? या चार संघाना धोका https://bit.ly/3Mv9Aqb   


WhatsApp : व्हॉट्सअपचे नवीन फीचर; आता फक्त आठ नाही तर तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी करू शकता Voice Call https://bit.ly/3OCWF7K 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha