ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2022 | गुरुवार
1. मान्सूनवार्ता... आनंदवार्ता! यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चारही महिन्यात पर्जन्यमान चांगलं राहणार https://bit.ly/3IGMQRH
2. विधानसभेत राजभाषा विधेयक मंजूर; राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य होणार! https://bit.ly/3wzhdaA
3. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, परमबीर सिंह प्रकरण सीबीआयकडे वर्ग https://bit.ly/36uJRPg
4. कोरोना मृत्यू: नुकसान भरपाईसाठी दाखल झालेल्या खोट्या दाव्यांची चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश https://bit.ly/3D9r2gL
5. आमदारांना 300 घरं, पहिल्या भाषणात मुख्यमंत्र्यांची घोषणा, फडणवीसांचा हल्लाबोल https://bit.ly/3IFhATc माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, कवितेतून फडणवीसांचं टीकास्त्र https://bit.ly/3JCtr63
6. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मुंबई मनपाची Mumbai Metro वर धडक कारवाई, दोन स्थानकांचा पाणीपुरवठा खंडित https://bit.ly/3NmocK2
7. पंजाब सरकारच्या एकाहून एक धडाकेबाज निर्णयांची चर्चा, ज्याचा आदर्श महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घ्यावा! https://bit.ly/3us2ewi
8. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 67 जणांचा मृत्यू https://bit.ly/35cO4Xu राज्यातही बुधवारी कोरोना प्रादुर्भावात घट; ॲक्टिव्ह रुग्णसंख्या फक्त एक हजारावर तर 149 नवे रुग्ण https://bit.ly/3urEnga
9. आयपीएलवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचं वृत्त गृहमंत्र्यांनी फेटाळलं, आयपीएलवर दहशतवाद्याचं कसलंही संकट नसल्याचं दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3JEVf9R
10. महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी 'एक्क्या'कडं सोपवली जबाबदारी.. अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व https://bit.ly/3IAxKxh 'कॅप्टन कूल'शिवाय आयपीएल, पाहा कर्णधार म्हणून कसा आहे धोनीचा विक्रम https://bit.ly/36qOR7F
ABP माझा स्पेशल
Mumbai Weather : मुंबईची लाहीलाही! पारा वाढला, मुंबईकर हैराण, 24 तासांत तापमानात 5 अंशांची वाढ https://bit.ly/3ivT7Fc
नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा, पण सावंतवाडीवरुन बोलतोय हे सांगा : उद्धव ठाकरे https://bit.ly/3ukmYpM
Crime News : आईने शिकवलं 'गुड टच, बॅड टच'; 9 वर्षाच्या मुलीने बलात्कारी शिक्षकाचे फोडले बिंग https://bit.ly/3LthYpZ
Heat Wave Updates : हिमाचलमध्ये उन्हाचा चटका वाढला, पर्यटन स्थळांनी गेल्या 12 वर्षाचा उष्णतेचा विक्रम मोडला https://bit.ly/3ivcf6o
Indian Railway IRCTC : रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय, 2 एप्रिलपासून सुरू होणार 'ही' सेवा https://bit.ly/3NfC3BJ
युट्यूब चॅनल - https://bit.ly/3828R13
इन्स्टाग्राम - https://bit.ly/3tAVYTH
फेसबुक – https://bit.ly/3NiMuV6
ट्विटर - https://bit.ly/3DaL5LO
टेलिग्राम - https://bit.ly/3ivTpMi