ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2022 | सोमवार
1. नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण.. नगरपरिषद सुधारणा विधेयक बहुमताने संमत https://bit.ly/3QKJthM सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता, मग मुख्यमंत्रीही का निवडत नाही? अजित पवार शिंदे सरकारवर बरसले! https://bit.ly/3KiTfoL
2. टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद.. शिक्षण संचालकांचा निर्णय.. शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश https://bit.ly/3c7vAet
3. विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना देणार प्रशिक्षण https://bit.ly/3CpReFy
4. समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला, घटनेचे विधानसभेत पडसाद https://bit.ly/3CmXSMB
5. अखेर बुलढाण्यातील 'तो' उपोषणकर्ता पाच दिवसांनी सापडला; पण बेपत्ता झाला कसे? प्रश्न अद्याप अनुत्तरीतच https://bit.ly/3AbeaFH
6. भारतात शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याची भीती वाटत असेल तर पाकिस्तानात दाखवायचा का?; देखाव्यावरुन पुण्यातील गणेश मंडळ संतापले https://bit.ly/3dNnzeS
7. विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ; पूल पुरात गेला वाहून.. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या चिकलठाण शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास https://bit.ly/3c9YSZI
8. अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांमुळे आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात भाजपची सत्ता.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3Ci0vPQ
9. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ; चंद्रकांत पाटलांची घोषणा .. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क होणार माफ https://bit.ly/3pC5zqI
10. सेन्सेक्सची घसरगुंडी, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान; Sensex 872 अंकानी घसरला https://bit.ly/3dOTU51 शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; सलग दोन सत्रांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या 6.5 लाख कोटी रुपयांचा चुराडा https://bit.ly/3KdhR2f
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
Dahi Handi Politics : सणांच्या नावाखालीच्या राजकीय इव्हेंटला कोण जबाबदार? याला सण म्हणावं की स्टंट? https://bit.ly/3AgHKJO
ABP माझा स्पेशल
Shubman Gill Century : नर्व्हस 90 चा दुष्काळ संपला, झिम्बाब्वेविरुद्ध शुभमननं ठोकलं दमदार शतक https://bit.ly/3AApTPw
Unmanned boat In Pune: समुद्रातील शत्रूंचा खात्मा अन् प्रत्येक हालचाली बसल्याजागी मिळणार! मानव विरहित बोटींमुळं हे शक्य होणार https://bit.ly/3Cnkoot
Pakistan Spy Arrested : पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थीकडून हेरगिरी, तीन वर्षांपूर्वी मिळालं होतं नागरिकत्व https://bit.ly/3CoQmkm
काय सांगता? सोन्याच्या कपात मिळतोय चहा... अहमदनगरच्या चहाची रंगली चर्चा https://bit.ly/3Co5DBO
Pune Hydrogen Bus: पुण्यात स्वदेशी हायड्रोजन इंधन बस धावली https://bit.ly/3QWYjlr
70 लाखांना विकणार होते मांडूळ साप, सापळा रचून पोलिसांनी पाच जणांना केली अटक https://bit.ly/3c9ZlLs
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv