ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2022 | बुधवार



1. मुंबईत शिवसेना गटप्रमुखांचा आज मेळावा; BMC निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार https://bit.ly/3y3jWJp  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार? वाचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3xFXUfi 


2. कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3C7ocKl  मुंबईत चालवली रिक्षा; 50 रुपये घेऊन बर्थ-डे पार्टीत स्टँडअप कॉमेडी, असा होता राजू श्रीवास्तव यांचा प्रवास https://bit.ly/3qRSudw 


3. पत्राचाळ संदर्भातील भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या आरोपांनंतर शरद पवारांचं राज्य सरकारला आव्हान, लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी https://bit.ly/3BXeXvT   आमदार बबनदादांना शरद पवारांसमोर अश्रू अनावर, जनतेच्या प्रेमाबद्दल बोलताना गहिवरले https://bit.ly/3LA1f5A 


4. आज मुख्यमंत्री दिल्लीत, आता ते महाराष्ट्रासाठी गेलेत की स्वतःसाठी? आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना चिमटा https://bit.ly/3Lvs0b0  सी लिंकचं काम महाराष्ट्रात पण मुलाखती चेन्नईत, मुख्यमंत्र्यांच्या संमतीने महाराष्ट्राचं आर्थिक खच्चीकरण सुरू; आदित्य ठाकरे यांचा आरोप https://bit.ly/3QZqrU8 


5. फिफाचा नियोजित कार्यक्रम उशिरा, उपमुख्यमंत्री अजित पवार अडीच तास ताटकळत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वेळेवर न पोहोचल्याने मंत्रालयातून बाहेर https://bit.ly/3S0qLTH 


6. रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन; पुण्यात शिवसेना आक्रमक https://bit.ly/3S2N4IA  'या गद्दारांचे करायचे काय, खाली...'; रामदास कदमांच्या विरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शने https://bit.ly/3qXym9G 


7. घाटकोपरमध्ये ओला चालकाची रिक्षा, टेम्पो, बाईकला धडक; आठ जण जखमी, तीन विद्यार्थ्यांचाही समावेश https://bit.ly/3UDlXWi 


8. गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना मोठा धक्का https://bit.ly/3xGygao  जनआंदोलनातून नक्षली शहरी भागात प्रभाव वाढवण्याच्या तयारीत? सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याची शक्यता https://bit.ly/3UmWpN3 


9. NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा; राज्यभर शिक्षकांची बाईक रॅली https://bit.ly/3UqVZ86 


10. Konkan Railway : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, कोकणकन्या एक्स्प्रेस आता 'सुपरफास्ट', गाडी क्रमांक आणि वेळापत्रकही बदललं https://bit.ly/3qUWVUR 



एबीपी माझा ब्लॉग


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 ) ग्रेट इंडियन ट्रॅव्हलर – गुरू नानक देवजी, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा लेख https://bit.ly/3DCmJN8 


BLOG : एकांकिका करणाऱ्यांचा स्ट्रगल वेगळाच, त्यांना प्रोत्साहन नको का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी मंजिरी पोखरकर यांचा लेख https://bit.ly/3duuxpo 



एबीपी माझा डिजिटल स्पेशल


Tejas Thackeray : बाबांसारखा Wildlife प्रेमी, काकांसारखा रोखठोक; कोण आहे तेजस ठाकरे? https://bit.ly/3SlFrg5  



एबीपी माझा स्पेशल


International Day Of Peace 2022 : आज आहे 'आंतरराष्ट्रीय शांती दिवस'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3f70Vz4 


21 September In History : ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेतली, अमेरिकेत बिल क्लिंटन-मोनिकाचं सेक्स स्कॅन्डल उघडकीस; 21 सप्टेंबर या गोष्टींचा साक्षीदार https://bit.ly/3SoIIvg 


Raju Srivastav Death : जाता जाताही खळखळवून हसवून गेला विनोदाचा बादशाह; शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल https://bit.ly/3DFMufk 


Satara News : सज्जनगडावर बिबट्याच्या बछड्याचं दर्शन, मध्यरात्री मादी आणि पिल्लाची भेट https://bit.ly/3DYoepd 


Viral Video : अनोखे ब्राइडल फोटोशूट! चक्क खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यात नववधूचा वॉक, नेटकरी झाले थक्क https://bit.ly/3RgejhL 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha