ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2022 | मंगळवार


1. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेत बंडाळी.. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे याचं बंड.. 35 आमदारांसह गुजरातमधील सुरतच्या हॉटेलमध्ये डेरा https://bit.ly/3xLEpRE  एकनाथ शिंदे गुजरातमध्ये....राजकीय भूकंप महाराष्ट्रात; शिंदेंचे बंड, शिवसेनेची बैठक...काय घडलं दिवसभरात? https://bit.ly/3b9tw4x     


2. शिवसेनेत बंडाळी; एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांची कन्फर्म लिस्ट 'एबीपी माझा'च्या हाती https://bit.ly/3tLWDS0  एकनाथ शिंदे यांच्या बंडात 35 आमदार; 'वर्षा' वर कोणते आमदार दाखल झाले, पाहा यादी https://bit.ly/3n1dAEp 


3. बंडानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही https://bit.ly/3n2NTTO 


4. ...आणि एकनाथ शिंदे यांच्या असंतोषाची ठिणगी पडली; काय झालं नेमकं? https://bit.ly/3QA4b44  'या' कारणांमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज? https://bit.ly/3zU40Le  


5. खा. संजय राऊत म्हणतात, भाजपनं आमच्या आमदारांचं अपहरण केलं; शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय-काय घडलं? https://bit.ly/3n5ajDZ  बंडाळीविरोधात शिवसेना आक्रमक ; मुंबईसह राज्यभरात तीव्र निदर्शने होणार https://bit.ly/3Ot3IPh 


6. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे उमेदवार, शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत झाला निर्णय https://bit.ly/3HDA87F  विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेले 'यशवंत सिन्हा' कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://bit.ly/3HDNTmJ 


7. सावकारी कर्जानेच म्हैसाळमधील एकाच कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या, पोलिसांच्या तपासात निष्पन्न https://bit.ly/3xHgAuu  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा, 11 जण ताब्यात https://bit.ly/3tPuN7t 


8. देशातील कोरोना संसर्गात किंचित घट, 24 तासांत 9923 नवीन कोरोना रुग्णांची नोंद  https://bit.ly/3y6J81O  राज्यात सोमवारी 2354 नव्या रुग्णांची नोंद तर 1485 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3OxrIkv 


9. संत तुकाराम महाराज पालखीचा आजचा मुक्काम अकुर्डीत https://bit.ly/3Oeci4W  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान, इंद्रायणी काठ वारकऱ्यांनी गजबजला https://bit.ly/3y85hNd  


10. International Yoga Day 2022 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटकात योगाभ्यास https://bit.ly/3yabJDG  मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा https://bit.ly/3tQ8nTL 



ABP माझा स्पेशल 


Shocking: धक्कादायक! पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण! ई-चलन फाडलं म्हणून दुचाकीस्वारचं लाजिरवाणं कृत्य https://bit.ly/3y81yzh 


10 रुपयांच्या नाण्यांनी अखेर खरेदी केली 6 लाखांची कार! बँकेचाही नाणी घेण्यास होता नकार, 'असं' घडलं हे सर्व.. https://bit.ly/39C5q2g 


Record rates for Banana : नांदेडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची चांदी, केळीला पहिल्यांदाच मिळतोय विक्रमी दर https://bit.ly/3N98rER 


Parshottam Rupala : कृषी संशोधनासाठी  ICAR च्या धर्तीवर इंडियन कौन्सिल ऑफ व्हेटरनरी रिसर्च होणार https://bit.ly/39JuwMz 


World Music Day 2022 : जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3N2C8HC 


Yoga Day 2022 : 17 हजार फूट उंचींवर जवानांचा उत्साह, बर्फाच्छित प्रदेशात ITBP चा योगा https://bit.ly/3HMOGll 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha