ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल  2022 | सोमवार

1.  अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; सातारा सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/38O7HX6  सिल्व्हर ओंदोलनातील 115 एसटी कर्मचा-यांची जामीनासाठी याचिका, 20 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयात होणार सुनावणी https://bit.ly/3JO7RKV 

2.रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीवरून नितेश राणेंकडून टीकेची  झोड https://bit.ly/3OheA3v  संजय पांडेंवर कुणाचा दबाव? राणेंचा सवाल  https://bit.ly/3EvVQsz   3. भोंग्यांसंदर्भात पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांनी धोरण ठरवावे; गृहमंत्र्यांचे आदेश https://bit.ly/3vtIEjV  3 मे पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई; नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा https://bit.ly/3jPdvSy 

4.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी; केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार? तर प्रस्तावित उत्तर प्रदेश दौऱ्यात मिळणार यूपी सरकारकडून सुरक्षा  https://bit.ly/3MaPeCy 

5. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार? बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूरhttps://bit.ly/3uNnKgp 

6. जीएसटीच्या पाच टक्के स्लॅबची विभागणी आता 3 आणि 8 टक्क्यांत? महसूलवाढीसाठी करवाढीवर राज्यांचं एकमत?   https://bit.ly/382Sql3 

7. शेअर बाजारात आज 'ब्लॅक मंडे', Sensex 1172 तर Nifty 302 अंकांनी घसरला https://bit.ly/3xB0LqQ  शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटी रुपयांचा चुराडा https://bit.ly/3K5klhD 

8.  राज्यात सोमवारी 59 कोरोना रुग्णांची नोंद तर 71 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/381SvoM  देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत 2183 नवे रुग्ण, 214 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JPB6Nt    

9. आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्याला जाणं रद्द https://bit.ly/3jQGwgw 

10. RR vs KKR: राजस्थान- कोलकाता सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार? संजू सॅमसन, सुनील नारायणसह 'हे' खेळाडू रचणार इतिहास https://bit.ly/3jQGx44  RR vs KKR, Match Live Update : राजस्थान विरुद्ध कोलकाता; सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3jPAj4t 

ABP माझा स्पेशल

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत डिझेलच्या किंमतीत 138 टक्क्यांची दरवाढ, तरी भारतापेक्षा कमी दर! https://bit.ly/3vptQmb 

Electric Cycle : 14 वर्षाच्या मुलाची कमाल! पेट्रोल महागल्याने कामावर पायी जाणाऱ्या वडिलांसाठी बनवली इलेक्ट्रिक सायकलhttps://bit.ly/3xA90Dj 

Agriculture News : शेतातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्याचा अप्रतिम 'जुगाड'! व्हिडीओ पाहून सारेच थक्क https://bit.ly/3ErdyNH 

कोल्हापूर जिंकलं, मुंबईचं काय? शिवसेनेला 'धनुष्य' चालवायला 'हाता'ची गरज लागणार https://bit.ly/37pg1fH 

IPL 15 : IPL झाली 15 वर्षांची, आजच्याच दिवशी झाला होता पहिला सामना, आयपीएलमधील आठवणींचा 'हा' खास VIDEO पाहाच https://bit.ly/3Eo6KR2 

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना बसणार चाप, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय https://bit.ly/38ZsxTE 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha