ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2022 | सोमवार


1. केंद्रीय तपास यंत्रणेला राज्य सरकारचे उत्तर, विरोधात भूमिका घेणाऱ्यावर राज्यभर गुन्हे दाखल करण्याचा फंडा
https://bit.ly/3yBFQEn 


2. सरकारमध्ये काँग्रेस राहणार की नाही? नाना पटोलेंनी थेटच सांगितलं; 'येणाऱ्या काही दिवसात.. https://bit.ly/3sGYBm7 


3. केतकीची 'ती' वादग्रस्त पोस्ट 2020 सालची, आता व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र? पोलिसांचा तपास सुरू https://bit.ly/3Ni83UV  केतकीला पाठिंबा, सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; दालनात घुसून आंदोलन https://bit.ly/3yFOp1d 


4. पोलिस निरीक्षक अनुप डांगेंचे पोलिस आयुक्तांना पत्र, नवलानी प्रकरणी सर्वोच्च न्यायायलयात धाव घेण्याची विनंती
https://bit.ly/3wjVd2Z 


5. तहसीलदारांच्या डिजिटल सहीने बनावट दस्त बनवणारी टोळी जेरबंद, आरोपींमध्ये एका वकिलाचा समावेश   https://bit.ly/3wufL7I  


6. रिजेक्ट कोलच्या नावावर काळाबाजार, दोन महिन्यात 180 कोटींचा कोळसा खुल्या बाजारात विकला? https://bit.ly/3a4ZpLd 


7. खुशखबर! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल, पुढील दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता https://bit.ly/3wfYQXp  कोकण किनारपट्टीसह राज्यातील  'या' 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'   https://bit.ly/3PlIuUN 


8. राज्यात सोमवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद, तर सक्रिय रुग्ण संख्या 1500 पार, 129 नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3MmdMsJ  देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, सक्रिय रुग्णांचा आकडाही घसरला,  24 तासांत 2202 नवीन कोरोनाबाधित https://bit.ly/3sCEqpy 


9. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघ जाहीर; मिताली राज, झुलन गोस्वामीला विश्रांती https://bit.ly/3leUKZC  शेतकऱ्याची लेक गाजवणार मैदान'; पाथर्डीची आरती केदार आयपीएलमध्ये, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भरारी https://bit.ly/3wnx2PS 


10. PBKS vs DC : पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष  https://bit.ly/3FSgrbq  आजचा सामना पंजाब विरुद्ध दिल्ली, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3leUVnK 


ABP माझा स्पेशल


Buddha Purnima 2022 : आज बुद्ध पौर्णिमा, जाणून घ्या गौतम बुद्धांचे अनमोल विचार! https://bit.ly/39mc8ZA 


Heat Wave : 50 वर्षात 107 वेळा उष्णतेची लाट पाहिलेलं नागपूर एकमेव शहर, चंद्रपूर दुसऱ्या तर यवतमाळ तिसऱ्या स्थानावर https://bit.ly/3FSgzHW 


Reliance Industries : 'घर-घर रिलायन्स'; मुकेश अंबानींनी आखला मेगाप्लान https://bit.ly/3PlIHr3 


Konkan : कोकणातील गावं बनणार 'सर्वोत्तम पर्यटन गावं', UNWTO कडून होणार मूल्यांकन https://bit.ly/3NkM93A 


Omicron : ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त, बूस्टर डोसलाही मागे टाकले; अहवालातून स्पष्ट  https://bit.ly/3wxy63A 


Zero Shadow Day 2022 : कल्याण, परभणीकरांनी अनुभवला आज 'बिनसावलीचा दिवस' https://bit.ly/3FPUvxB 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha