ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2022 | मंगळवार
1. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच, कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/36kashR हिजाब वादप्रकरणी कोर्टासमोरील 'ते' चार प्रश्न, ज्यानंतर हायकोर्टाने सुनावला निर्णय https://bit.ly/3CJVRZ4 हिजाबबद्दल कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाचा अन्वयार्थ https://bit.ly/3JjBnsz कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान सुप्रीम कोर्टात याचिका दाखल https://bit.ly/36lhti5
2. श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकताना हिजाब घालतात का? या वादात मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचा सवाल https://bit.ly/3wa0fzg , हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, खा. इम्तियाज जलील यांची भीती https://bit.ly/35RAfOB
3. राज्यात आज सर्वाधित तापमानाची नोंद तर मुंबईत 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर https://bit.ly/3uic587 मुंबई, कोकणात उष्णतेची लाट; उष्माघाताची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी? https://bit.ly/3t8wUmR
4. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! पुढचे तीन महिने वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही.. उर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3q2QkHJ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार का? स्वाभिमानीच्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी 8 तज्ज्ञांची समिती https://bit.ly/36pKwkY
5. पुण्यात दहावीच्या विद्यार्थीनीवर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न https://bit.ly/3MQgrvq
6. ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक! https://bit.ly/3q6HtF9 'द कश्मीर फाईल्स'प्रमाणे विभाजनाच्या वेदना, आणिबाणी आणि 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट बनवण्याचं पंतप्रधानाचं आवाहन https://bit.ly/3q3ibI8
7. परिस्थिती गंभीर असताना युक्रेनमधून 22,500 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात आणले; परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर याचं लोकसभेत निवेदन https://bit.ly/3iaZD4g
8. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 97 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ifxKb3 राज्यात मंगळवारी 207 रुग्णांची नोंद तर 2,295 रुग्णांवर उपचार सुरू https://bit.ly/36kfkDF
9. पंजाब सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश https://bit.ly/3tcr0B7
10. आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल https://bit.ly/362FTgB
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3iqRetL
ABP माझा स्पेशल
Beed News : हमालाचा मुलगा बनला PSI! खाकी वर्दीचं स्वप्न उतरलं सत्यात, मिळवले फौजदार पदाचे स्टार
https://bit.ly/3JqLQSU
Dishaank app : जमिनीच्या संपूर्ण तपशीलासाठी कर्नाटक सरकारचं 'दिशांक अॅप', एका क्लिकवर मिळवा सर्व माहिती https://bit.ly/3q608Rm
Shah Rukh Khan : ‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा ओटीटी प्लॅटफॉर्म! https://bit.ly/3i9m35V
नवी मुंबई APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, परवडणाऱ्या आंब्यांसाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार
https://bit.ly/3JhNJ4k
मुंबईत उष्णतेची लाट, ऑरेंज अलर्ट जाहीर; ग्रीन, येलो, ऑरेंज अन् रेड; 'या' अलर्टचा अर्थ काय? जाणून घ्या https://bit.ly/3t8wM6R
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv