ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2022 | शुक्रवार
1. CA चा निकाल जाहीर, मुंबईच्या मित शाहने मारली बाजी, देशात प्रथम क्रमांक, दुसऱ्या क्रमांकावर जयपूरचा अक्षत गोयल तर सुरतची सृष्टी संघवी तिसरी https://bit.ly/3RCwteF
2. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय उद्या कॅबिनेटमध्ये घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलीच नसल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3AOfnVn
3. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर यापुढे खपवून घेणार नाही.. भायखळ्याच्या दोन शिवसैनिकांवर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा.. भायखळा शाखेला भेट https://bit.ly/3PrpjIo
4. थेट सरपंच निवडीला राजकीय नेत्यांसोबत आदर्श गाव हिवरे बाजारच्या पोपटराव पवारांचाही विरोध? https://bit.ly/3c56Anx थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा.. हसन मुश्रीफ यांचं आवाहन https://bit.ly/3Pq8zBg
5. पुढील 'राज'नीती कोणती? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, दीड तास खलबतं https://bit.ly/3o3dVH0
6. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष; आर्थिक गैरव्यवहाराचाही ठपका..चौकशी अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती.. https://bit.ly/3z70Ken राजीनामा देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं रणजीतसिंह डिसले गुरुजींना बोलावणं, गिरीश महाजन यांची फोनवरुन चर्चा https://bit.ly/3o6pGwA
7. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाचा कहर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत https://bit.ly/3aErmu6 राज्यभरात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yMd962
8. आजपासून राज्यात पेट्रोल 5, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त https://bit.ly/3P6Ug4S राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी कपात; तुमच्या शहरांतील आजचे दर काय? https://bit.ly/3Rx3qJL ..तरीही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल 9, तर डिझेल दीड रुपयांनी महाग https://bit.ly/3uRMpjs
9. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का! https://bit.ly/3RE0Q4m
10. देशभरात आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव'; पुढील 75 दिवसांसाठी 'मोफत बूस्टर डोस' https://bit.ly/3RARBSy कधी, कुठे, कसा मिळणार बूस्टर डोस? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://bit.ly/3IEuDpy
ABP माझा स्पेशल
NIRF Ranking 2022: NIRF कडून भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचे मानांकन घोषीत, ओव्हर ऑल कॅटेगरीत आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर.. https://bit.ly/3yLsJyU
मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या जागा भरल्या, CBSE विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा वाढवणार https://bit.ly/3IF7ByS
Pune Vista Dome News: निसर्गाची किमया अनुभवत प्रवास करा... पुणे रेल्वे विभागातील चार गाड्यांमध्ये विस्टाडोम कोच https://bit.ly/3PfcXDI
Reverse Waterfall : आश्चर्यच! धबधब्यातून पाणी खाली येण्याऐवजी चक्क वर जातंय; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा https://bit.ly/3O9QV3M
Nanded Rains : बोहल्यावर चढण्यासाठी नवरदेवाचा महापुरातून प्रवास, थर्माकॉलच्या होडीतून 7 किमी अंतर कापून नवरदेव मांडवात पोहोचला https://bit.ly/3z5kmQf
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv