ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2022 | शनिवार
1. तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले, म्हणणारा 'तो' ग्रामसेवक निलंबित, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट https://bit.ly/3MLhD1Q
2. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय https://bit.ly/3xoY35Q फडणवीसांनी जिंकून दाखवलं! राज्यात सर्वत्र भाजपच्या विजयाचा जल्लोष https://bit.ly/3xoY21M
3. शरद पवारांनी मान्य केला फडणवीसांचा 'चमत्कार'.. अपक्षांना त्यांच्या बाजूने वळवण्यात यश.. https://bit.ly/3OacIc4 महाविकास आघाडीची मतं कायम, निकालाने धक्का बसला नाही, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3OacHVy
4. 'ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे'; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली https://bit.ly/3aOUI8t 'आधी उद्धव साहेबांना विचारा, मग आरोप करा'; संजयमामा शिंदे यांचं संजय राऊत यांना उत्तर https://bit.ly/3aRkXuY देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी https://bit.ly/3twpB8h
5. 'संजय राऊत थोडक्यात वाचले, नाही तर उलटे झाले असते', छगन भुजबळांचं परखड भाष्य.. अपक्षांवर खापर न फोडण्याचा सल्ला https://bit.ly/3MHHPuf आव आणणाऱ्याची लगेचच फजिती, राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजे छत्रपतींचा ट्वीटरद्वारे शिवसेनेला टोला https://bit.ly/39nFEhV
6. माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर आप्पांनी शड्डू ठोकला https://bit.ly/3zyp35I "शोले'मधला रुपया माझ्याकडे आहे, कसाही उडवा, महाडिकच जिंकणार", अप्पा महाडिक, नाम तो सुना होगा! https://bit.ly/3tpEGIT
7. मान्सून मुंबईत दाखल.. संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुण्यापर्यंतचा भाग मान्सूनने व्यापल्याची हवामान खात्याची माहिती.. https://bit.ly/39o5kLp
8. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि बूस्टर डोसची व्याप्ती वाढवा; शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी https://bit.ly/3ttrjHw
9. कोरोनाचा वेग वाढला, गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण https://bit.ly/3xkYLRG कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, शुक्रवारी राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले https://bit.ly/3MIvJBl
10. एमएमआयच्या आंदोलनात दंगल घडवण्याचा प्रयत्न होता; पोलिसांकडून औरंगाबाद मध्ये गुन्हा दाखल https://bit.ly/3MLTd8u
सोलापूरमध्येही निषेध मोर्चाच्या आयोजकांविरोधात गुन्हा
राज्यसभा निवडणूक विशेष
Rajya Sabha Election Highlights : चुरस, आक्षेप, उत्कंठा अन् सेलिब्रेशन... राज्यसभा निवडणुकीचे टॉप 10 हायलाईट्स https://bit.ly/3MHHFD9
Rajya Sabha Election TimeLine : मतदान, आक्षेप ते मतमोजणी अन् विजयाचा गुलाल... उत्कंठावर्धक क्षणांचा घटनाक्रम- एकाच क्लिकवर https://bit.ly/3MJlqgd
Dhananjay Mahadik : बाबांना विजयी गुलाल लागताच लेकाचे डोळे पाणावले ! विधानसभेच्या पायऱ्यांवर महाडिक बाप लेकाची गळाभेट https://bit.ly/3zxjggT
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेत नवा विक्रम, पहिल्यांदाच महिला खासदारांची संख्या 32 वर पोहोचली https://bit.ly/3tuCwrz
Rajya Sabha Election 2022: राजस्थानमध्ये काँग्रेस, कर्नाटकमध्ये भाजप तर हरियाणामध्ये काँग्रेसला धक्का... वाचा तीन राज्यातील राज्यसभेचा निकाल https://bit.ly/3aW4hCT
ABP माझा ब्लॉग
फडणवीसांच्या रणनीतीने शिवसेना घायाळ, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा विशेष लेख https://bit.ly/39lgH6N
ABP माझा स्पेशल
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, महागाईत भत्त्यात वाढ; पुढील महिन्यात वाढणार पगार? https://bit.ly/3xFibC1
नवीन संसद भवन म्हणजेच Central Vista मध्ये वापरणार चंद्रपूरचं सागवान लाकूड! https://bit.ly/3MIvwhx
College Admission: विद्यार्थ्यांनो, प्रवेशासाठी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार https://bit.ly/3MHqbXH
दहावीचा निकाल कधी लागणार? 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला https://bit.ly/3tvzxyP
Sanjay Pandey : पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या आदेशाला बालकल्याण आयोगाचा आक्षेप, दोन दिवसात आदेश मागे घेण्याच्या सूचना https://bit.ly/3tvjK3c
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv