ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2022 | मंगळवार



1. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना खुलं पत्र लिहित इशारा https://bit.ly/3waghaA 


2. राज ठाकरेंना चॅलेंज! उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा अयोध्येत... ; भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा इशारा https://bit.ly/3PnhsfZ  राज ठाकरेंप्रमाणेच लोकप्रिय, सलग सहा वेळा खासदार, कुस्तीचा छंद, कोण आहेत बृजभूषण सिंह? https://bit.ly/3vVQaFz 


3. खूशखबर! राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार फरकाची रक्कम, थकबाकीचा तिसरा हप्ता जूनच्या वेतनात https://bit.ly/3w1SU4t 


4. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश सरकारलाही धक्का, 15 दिवसात स्थानिक निवडणुकासाठी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश https://bit.ly/3PdpCaA  आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले; छगन भुजबळांची भाजपवर घणाघाती टीका https://bit.ly/39JdmOB 


5. राजद्रोहाच्या कलमावर पुनर्विचार करेपर्यंत, आजवर प्रलंबित देशद्रोहाच्या खटल्यांवरील कारवाई स्थगित करणार का हे स्पष्ट करा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा https://bit.ly/3FxVvpZ 


6. प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत निधन https://bit.ly/3wk3bYq  पंडित शिवकुमार शर्मांना दिग्गजांची आदरांजली; पंतप्रधान मोदी म्हणाले, 'संगीत विश्वाचं मोठं नुकसान'.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांकडून आदरांजली, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना https://bit.ly/3w1NI0t  


7.  लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेच्या अडचणी वाढणार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ https://bit.ly/3leZRZP 


8. पेपरफुटी घोटाळ्यामुळे रखडलेली आरोग्य भरती परीक्षा पुन्हा होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्वाळा.. चौथी लाट आलीच तर लसीकरण हाच वाचण्याचा मार्ग असल्याचा दावा https://bit.ly/399F0UD 


9. देशात गेल्या 24 तासांत 2288 नव्या कोरोनाबाधितांची नोंद , 10 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3M45DJh  राज्यात सोमवारी 121 रुग्णांची नोंद तर 82 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3kWWiXV 


10. LSG vs GT, Pitch Report : टेबल टॉपर्समध्ये आजची लढत, लखनौ विरुद्ध गुजरातमध्ये कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3yzbbrc  लखनौसमोर गुजरात संघाचं आव्हान, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन https://bit.ly/3N0T9lV 



ABP माझा ब्लॉग


BLOG : गुजरातमध्ये काँग्रेसचं काय होणार?, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3vZExxj 



ABP माझा स्पेशल


Pandit Shivkumar Sharma Career : वयाच्या पाचव्या वर्षी संगीत साधनेला सुरुवात, मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव! जाणून घ्या पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल... https://bit.ly/3Pd3M6O 


OBC Reservation प्रकरणी मध्य प्रदेशच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम? https://bit.ly/3P9vWje 


LIC IPO GMP : ग्रे बाजारात एलआयसी IPO चा दर घसरतोय; अखेरच्या दिवशी झाला होता तीन पट सब्सक्राइब https://bit.ly/3vZe57b 


Edible Oil : महागाईचा भडका! भारतात खाद्यतेल पुन्हा महागणार https://bit.ly/3vXr5Ky तुमच्या ताटातली चपाती महागली; पिठाच्या किंमतीत वाढ  https://bit.ly/3spz2pL 


Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार! https://bit.ly/397o2WW 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha