ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2022 | गुरुवार
1. Election 2022 : भाजपचं घवघवीत यश, पाच पैकी चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता, पंजाबमध्ये 'आप' ला कौल https://bit.ly/3Myrfyh 'आधी दिल्ली, आता पंजाब मग संपूर्ण देशात इन्कलाब होणार', विजयानंतर केजरीवालांचा एल्गार https://bit.ly/3I0QxBm आपची गोव्यातही एन्ट्री, दोन उमेदवार विजयी, शिवसेना-राष्ट्रवादीचा दारुण पराभव https://bit.ly/3pTp6DI
2. पंजाबमध्ये 'आप'ची त्सुनामी, मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर हरले, उपमुख्यमंत्र्यांनाही धक्का https://bit.ly/3tKqEkq मोबाईल रिपेअर करणाऱ्या पठ्ठ्याने मुख्यमंत्र्यांना हरवलं, चरणजीत चन्नींचा चरणजीत चन्नींकडूनच पराभव! https://bit.ly/3HTNNWJ
3. पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, नवज्योत सिंग सिद्धू पराभूत https://bit.ly/3I0kVfh 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांना चारली धूळ https://bit.ly/3hTQbCj
4. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विजयाची हॅटट्रिक https://bit.ly/3vUdsMs मुख्यमंत्र्यांनी गड राखला, दोन्ही उपमुख्यमंत्री पराभूत! https://bit.ly/3vT86Bd देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या विजयाचे शिल्पकार असल्याचा दावा https://bit.ly/36cpFBy
5. उत्तर प्रदेशच्या जनतेची योगींना साथ, समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानी, मतदारांनी काँग्रेसला साफ नाकारलं https://bit.ly/3hW482t
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून समाजवादी पार्टीत गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का, सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी केला पराभव https://bit.ly/34wk6xh
6. मणिपूरमध्ये भाजपचं कमळ फुललं, तब्बल 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष https://bit.ly/3MHbk0E उत्तराखंडमध्येही 47 मतदारसंघात कमळाचा उदय, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पराभव, उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजप! https://bit.ly/366uAE2 माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या सुनेचा पराभव, मिस इंडियाची जादू चालली नाही https://bit.ly/3pUC5ol
7. नोएडामधून राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांचा 2.44 लाख मताधिक्याने विजय; अजित पवारांचा विक्रम मोडला https://bit.ly/3I1Bd7R
8. विधानसभा निवडणूक निकालाने भाजपला दिलासा! इंधन दरवाढीचं काय होणार? https://bit.ly/3sVFTb0
9. देशात गेल्या 24 तासांत 4184 नवे कोरोनाबाधित, 104 जणांचा मृत्यू https://bit.ly/3KvC9D1 राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांमध्ये घट, दहा दिवसात तिसऱ्यांदा शून्य कोरोना मृत्यूची नोंद, 359 नवे रुग्ण https://bit.ly/34wkpYX
10. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझिलंडविरुद्धच्या मॅचमध्ये हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचा 62 धावांनी पराभव https://bit.ly/3MDm9kc विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यांत किवीजकडून भारताचा पराभव, कर्णधार मितालीनं सांगितलं कारण https://bit.ly/3IUXkxX
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3hTsc64
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Election Result 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील 5 धक्कादायक निकाल! https://bit.ly/3tNdX8w
Election 2022 : निकाल राज्यांचा, परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होणार? https://bit.ly/3MI9Zqb
'राजभवनात नाही, शहीद भगतसिंगांच्या खटकरकालन गावात शपथ घेणार' ; पंजाबमधील विजयानंतर भगवंत मान यांचा निर्णय https://bit.ly/3u5cMl5
आई माझी 'भगवंत'! भावूक क्षण, विजयानंतर आईला मिठी मारुन दिला 'मान https://bit.ly/36apLtn
Archana Gautam : फॉलोअर्स लाखो, मतं मात्र शेकड्यात! 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतमचा करिष्मा दिसला नाहीच!
https://bit.ly/3hTRS2j
Goa Election Result : गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं; भाजप म्हणतंय, 'एक मासो आणि खंडीभर रस्सो!' https://bit.ly/3J5q2fC
UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था, प्रियंका गांधींची जादूही फिकी https://bit.ly/3CzRAqX
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv