ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल  2022 | शुक्रवार 


1. 20 स्लीपर सेल, 20 किलो RDX, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIA च्या मुंबई कार्यालयात धमकीचा मेल  https://bit.ly/3tVWzzG 


2. आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही  https://bit.ly/3NyQYqR आजपासून आपल्या आयुष्यात बरंच काही बदलतंय... निर्बंधमुक्ती, टॅक्ससह नेमकं काय काय बदललं? एका क्लिकवर वाचा https://bit.ly/3qUN41I  नवीन वर्षात मुंबईकरांना दिलासा, टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी तर महावितरणचे दोन टक्क्यांनी कमी https://bit.ly/3qV90JX


3. महागाईचा 'गृह'प्रवेश; राज्यात रेडिरेकनरच्या दरात वाढ https://bit.ly/3iVNOiE मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक रेडिरेकनरचे दर https://bit.ly/3qU6xzB 


4. चंद्रपुरात तापमान 44.2 अंश सेल्सिअस, 50 वर्षातील मार्च महिन्यात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3wXKP1C 


5. राज्य कर्मचाऱ्यांसाठी गूडन्यूज; 'या' भत्त्यात घसघशीत वाढ, हेल्थ चेकअपसाठीही मिळणार पैसे https://bit.ly/3uLLL6v


6. धक्कादायक! शिकवणीसाठी घरी येणार्‍या शिक्षिकेचे बाथरुममध्ये मोबाईल लपवून चित्रीकरण; 16 वर्षाच्या मुलाविरुद्ध पुण्यात तक्रार https://bit.ly/3NCxf9D 


7. परीक्षा जीवनातील एक साधी गोष्ट, परीक्षेविषयी मनातील भीती दूर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विद्यार्थ्यांना आवाहन https://bit.ly/3NAKE29 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे सल्ले https://bit.ly/3NII6if 


8. राज्यसभेत भाजपची पहिल्यांदाच सेंच्युरी, 1988 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाचे राज्यसभा खासदार शंभरवर https://bit.ly/3NDTk7Q 


9. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1335 नवे रुग्ण, 52 जणांचा मृत्यू https://bit.ly/3IYBwk8hour-1046410 राज्यात गुरूवारी 183 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 219 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3uPbwTp 


10. आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, असा असू शकतो संभाव्य संघ https://bit.ly/3tZC0m3 कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3NF5cWX  जाणून घ्या कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे असेल लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3uIHxwp 



ABP माझा स्पेशल 
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास https://bit.ly/3Dwaq2D 


MS Dhoni : माही बेस्ट फिनिशर! धोनीचा हा विक्रम मोडणं 'मुश्किल ही नही नामुमकीन' https://bit.ly/38kge3X 


स्टेट बँकेकडून अदानींचे 12,770 कोटींचे कर्ज अंडरराइट; नवी मुंबई विमानतळासाठी घेतलं होतं कर्ज https://bit.ly/3uLgWii 


Reserve Bank foundation day : नोटा छपाईचा अधिकार, बँकांची बँक, देशाची आर्थिक पत सांभाळणे, आजच्याच दिवशी स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँकेची गोष्ट https://bit.ly/378c26z 


बलात्कार प्रकरणात DNA चाचणीद्वारे गतिमंद महिलेला 13 वर्षांनी न्याय https://bit.ly/3iXtmhk 


April Fool's Day : 'एप्रिल फुल डे' साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या... https://bit.ly/3LxfhUi 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv     


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha