एक्स्प्लोर

Majalgaon Robbery: कोरोना चाचणीच्या नावाखाली घरात घुसले, शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपये लुटले

Majalgaon Robbery: या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे 

Majalgaon Robbery: माजलगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत आज गुरवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी चूप बैठो हम करोना टेस्ट कर रहे है असे म्हणत घरातील लाखो रुपये लुटले. तसेच घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून त्यांना काठीने मारहाणही केली. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेची लुट करून पोबारा केला.

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे आणि सावित्री लक्ष्मण शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला सुना नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात. मात्र, बुधवारी (1 डिसेंबर) रात्री 11 वाजताच्या सुमारास मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले. तसेच घरच्या मेन गेटला आतून कुलूप लाऊन आपल्या पत्नीला घेऊन वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. दरम्यान, खालच्या हॉलमध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपून गेले. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घरच्या मेन गेटचे कुलूप तोडण्याचा आवाज शिंदे वृद्ध दाम्पत्याला आला. दरम्यान 6 अज्ञात दरोडाखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे दाम्पत्यानं आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहान करण्यास सुरुवात केली. चूप बैठो हम याह करोना टेस्ट कर रहे है असे दरडावून म्हणत घरातील समानाची नासधूस करत कपाटात धुंडाळा घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी जवळपास अडीच लाखांची लूट करून घरातून पोबारा केला. यात रोख रक्कमीसह सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. अज्ञात दरोडेखोरांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संजीवनी लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादावरून कलम 395,357, 342 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि धनंजय फराटे करत आहे. या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

ST Workers Strike : आणि चालकाने चक्क हेल्मेट घालून चालविली बस, जाणून घ्या कारण... 

Sindhudurg News : हर हर महादेव... सोनगडाच्या पायथ्याशी हजार फूट दरीतील 800 किलोंची तोफ गडावर आणली

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशात 'गडचिरोली' ठरला 'अव्वल'; निती आयोगाच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये पटकावला पहिला क्रमांक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
मोठी बातमी! देशात 'गडचिरोली' ठरला 'अव्वल'; निती आयोगाच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये पटकावला पहिला क्रमांक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
Maharashtra Live blog updates: पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
Maharashtra Live blog updates: पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
Mumbai High Court On Pune MPSC Protest: पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, सध्या संपूर्ण वातावरण दूषित झालंय, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, सध्या संपूर्ण वातावरण दूषित झालंय, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC Protest: पुण्यातल्या एमपीएससी आंदोलनाविरोधातील याचिकेवर पार पडली सुनावणी; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कडक शब्दात सुनावलं, सुनावणीवेळी काय घडलं?
पुण्यातल्या एमपीएससी आंदोलनाविरोधातील याचिकेवर पार पडली सुनावणी; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कडक शब्दात सुनावलं, सुनावणीवेळी काय घडलं?
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Embed widget