मुंबई  : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


सारस्वत को-ऑप बँक लि.


पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी


एकूण जागा : 300


शैक्षणिक पात्रता : पदवीधारक


वयाची मर्यादा : 30 वर्ष


अनुभव : 1 वर्षाचा अनुभव (बँक/NBFC इत्यादी)


महाराष्ट्र राज्य अधिवास दाखला अनिवार्य, स्थानिक रहिवाशांनी प्रथम संधी


नोकरी ठिकाण : मुंबई (MMRDA Region), पुणे


अर्ज पद्धती : ऑनलाइन


अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2021


अधिकृत संकेतस्थळ : www.saraswatbank.com 


NEERI


पदाचे नाव - प्रोजेक्ट सायंटिस्ट, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट आणि इतर


एकूण जागा – 5 पदे


शैक्षणिक पात्रता- बीएससी, एमएससी, पीएचडी आणि समतुल्य


वयाची मर्यादा - 35 वर्षे ते 50 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटी तारीख - 7 जानेवारी 2022


अधिकृत वेबसाईट - neeri.res.in 



पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर


एकूण जागा - 11


पदाचे नाव - विविध पदांकरिता भरती


जीवशास्त्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन अभ्यासक, कायदा अधिकारी सह आणखी काही पदांकरिता भरती होते आहे...


शैक्षणिक पात्रता- पदांच्या नुसार समतुल्य


अर्ज पाठविण्याचा ई-मेल edpenchfoundation@mahaforest.gov.in


अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख - 31 डिसेंबर 2021


अधिकृत वेबसाईट - mahaforest.gov.in 


https://drive.google.com/file/d/1TD9uWUGXyuUVgcVDhgjZsGyZ8oesCnjD/view

https://www.neeri.res.in/file_homes/89272764_seaf18122021.PDF

https://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/pench.pdf