एक्स्प्लोर

महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ

 

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

कॅबिनेट मंत्री
क्रमांक नाव विभाग
1 श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) सामान्य प्रशासन, नगर विकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय
2 श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
3 श्री.सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार वित्त आणि नियोजन, वने
4 श्री.विनोद श्रीधर तावडे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ.
5 श्री.प्रकाश मंचूभाई महेता गृहनिर्माण
6 श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे ग्रामविकास, महिला व बाल विकास.
7 श्री. विष्णु रामा सवरा आदिवासी विकास
8 श्री. गिरीश भालचंद्र बापट अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्ये.
9 श्री. गिरीष दत्तात्रय महाजन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास.
10 श्री. दिवाकर नारायण रावते परिवहन, खारभूमी विकास
11 श्री. सुभाष राजाराम देसाई उद्योग, खनिकर्म
12 श्री. पांडुरंग पुंडलिक फुंडकर कृषि, फलोत्पादन.
13 श्री. रामदास गंगाराम कदम पर्यावरण
14 श्री. एकनाथ संभाजी शिंदे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
15 श्री. चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादन शुल्क
16 श्री. बबनराव दत्ताराव लोणीकर पाणीपुरवठा व स्वच्छता
17 डॉ. दीपक रामचंद्र सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
18 श्री. राजकुमार सुदाम बडोले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.
19 प्रा. राम शंकर शिंदे जलसंधारण, राजशिष्टाचार
20 श्री. जयकुमार जितेंद्रसिहं रावल रोजगार हमी, पर्यटन.
21 श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख सहकार, पणन व वस्त्रोद्योग
22 श्री. महादेव जगन्नाथ जानकर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास
23 श्री. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Shiv Sena Symbol Hearing: शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
Embed widget