एक्स्प्लोर

मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मराठा आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहे.

नांदेड : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मराठा आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहे. याशिवाय आंदोलनामुळे रेल्वे वाहतूकही उशिरानं सुरू आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आंदोलकांनी नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस चौदावा-पूर्णा दरम्यान तीन तास थांबवली होती. तसेच नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस आणि अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्या औरंगाबाद रेल्वे स्थानकावर दोन तासांपासून थांबून आहेत. तर अमरावती-तिरुपती एक्सप्रेस चुडावा-नांदेड दरम्यान एक तास थांबविण्यात आली.

या सर्व प्रकारामुळे रेल्वेला मोठ्या तोटा सहन करावा लागत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी रेल्वेने आपल्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. तसेच आंदोलकांना संयम बाळगण्याचं आणि रेल्वेचं नुकसान न करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रद्द केलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 1. गाडी क्रमांक 57540 परळी-अकोला सवारी गाडी रद्द 2.  गाडी क्रमांक 57583 अकोला-पूर्णा सवारी गाडी रद्द 3. गाडी क्रमांक 57512 परभणी-नांदेड सवारी गाडी रद्द

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या 1. गाडी क्रमांक 57554 आदिलाबाद-परळी सवारी गाडी पूर्णा-परळी  दरम्यान रद्द 2. गाडी क्रमांक 57541 नगरसोल-नांदेड सवारी गाडी परभणी -नांदेड दरम्यान रद्द 3. गाडी क्रमांक 57562 मनमाड-काचीगुडा सवारी गाडी परभणी ते काचीगुडा दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी क्रमांक 57561 बनून परभणी-मनमाड अशी धावेल. 4. गाडी क्रमांक 57561 काचीगुडा-मनमाड सवारी गाडी नांदेड-मनमाड दरम्यान रद्द, ह्या गाडीचा रेक गाडी क्रमांक 57562 बनून नांदेड-काचीगुडा अशी धावेल.

संबधित बातम्या

महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!

महाराष्ट्र बंद: विधानभवनाच्या गेटवर आमदार आबिटकरांचा ठिय्या

महाराष्ट्र बंद : आचारसंहितेचं उल्लंघन, पेटवा-पेटवी कोण करतंय?

महाराष्ट्र बंद : शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या

महाराष्ट्र बंद : कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद?

महत्त्वाच्या बातम्या

पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget