एक्स्प्लोर
Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
![Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित Maharashtra Assembly Session 2021: 12 BJP MLAs suspended in Table President pushback case Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/05/34a83cb579f4117d0080dcabe9cd9ffb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
VIDHANSABHA_MIC_HD
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
निलंबन झालेल्या आमदारांची नावे
- डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव
- आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
- अभिमन्यू पवार, औसा, लातूर
- गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
- अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
- पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
- हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला
- राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
- जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
- योगेश सागर, चारकोप, मुंबई
- नारायण कुचे, बदनापूर, जालना
- कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)