एक्स्प्लोर

आशा वर्कर्सवर कोरोनाची टांगती तलवार, रोज मानधन मिळते फक्त 33 रुपये!

डॉक्टर्स, पोलिस, आरोग्य कर्मचारी, सरकारी यंत्रणेसह खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्या आशा वर्कर्स. ग्रामीण भागात तर आशा वर्कर्सवर कोरोना संकटाची पेलण्याची जबाबदारी खूप जास्त आहे. पण त्यांचं मानधन ऐकाल तर नक्कीच वाईट वाटेल.

पंढरपूर : सध्या कोरोनाच्या संकट सगळीकडे वाढत आहे. या संकटांचा सामना करताना डॉक्टर्स, पोलिस, आरोग्य कर्मचारी, सरकारी यंत्रणेसह खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्या आशा वर्कर्स. ग्रामीण भागात तर आशा वर्कर्सवर कोरोना संकटाची पेलण्याची जबाबदारी खूप जास्त आहे.

मात्र या आशा वर्कर्सची मानधनाच्या बाबतीत मात्र उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या या  संकटाचा सामना करताना गेले साडेपाच महिने रोज डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन दिवसदिवस काम करावे लागत असताना आशा वर्कर्सच्या हाती पडतात रोज फक्त 33 रुपये. त्यामुळे आता मानधन वाढवून न मिळाल्यास आता कामबंद आंदोलन करावे लागेल असा इशारा आशा वर्कर्संनी दिला आहे. पंढरपुरातील वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथील उदघाटन प्रसंगी या आशा वर्कर महिलांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून आपल्या व्यथा सांगितल्या.

आम्हालाही कुटुंब आहे, घरी लहान मुले आहेत, अशावेळी कुटुंबाची गरज म्हणून आम्ही दिवसभर आरोग्याचा सर्वे करत फिरत असतो. यात कोरोना पेशंट असतात, इतर आजारी पेशंट असतात, यामुळे आमच्या जीवालाही धोका असतो, असे सांगत एवढे करून महिन्याकाठी हातात केवळ 1500 रुपये मिळत आहेत. सध्याच्या काळात एवढ्या तुटपुंज्या मानधनावर आम्ही कसे जगायचे? असा सवाल या आशावर्कर्सनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना केला.

शेतात खुरपायला जाणाऱ्या महिलेला देखील 300 रुपये हजेरी मिळत असताना आम्ही जीव धोक्यात घालून काम करीत असताना किमान तेवढे तरी मानधन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता मात्र आमची घरची मंडळी देखील आम्हाला बोलू लागल्याने मानधन वाढवून न दिल्यास नाईलाजाने कामबंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. येत्या अधिवेशनात याबाबत आपण प्रश्न मांडू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले असले तरी आता मानधन न वाढवल्यास या महिला आंदोलन करायला लागल्यावर कोरोनाच्या धोक्यात रुग्णांची माहिती कोण गोळा करणार? याचे उत्तर सरकारला शोधावे लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे
शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, त्यामुळं ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत मीच करेन : आमदार महेश शिंदे
अशोक खरातने नाशिकचे नाव खराब केलं, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : छगन भुजबळ 
अशोक खरातने नाशिकचे नाव खराब केलं, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार : छगन भुजबळ 

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget