एक्स्प्लोर

अंबाबाईच्या शालूला 5 लाखांची बोली

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून येणाऱ्या दोन शालूंचा लिलाव आज झाला. गेल्या वर्षीच्या शालूला 77 हजार रुपये तर यंदाच्या शालूसाठी 5 लाख 5 हजार रुपयांची बोली लागली. मनिषा खोराटे यांनी 77 हजार रुपयाला तर सुभाष ऐमुल यांनी 5 लाख 5 हजार रुपयांना शालूची बोली लावत देवीचे महावस्त्र प्रसाद म्हणून घेतले . अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थानकडून दरवर्षी शालू येतो. गेल्या वर्षी आणि यावर्षीच्या शालूंची एकत्रित लिलाव प्रक्रिया पार पडली. गेल्या वर्षी  लिलावाची रक्कम 4 लाख 20 हजार पासून निश्चित केली होती. सुरुवातीची बोली अधिक असल्याने तीन वेळा प्रक्रिया घेऊनही याला प्रतिसाद मिळाला नव्हता, त्यामुळे आज ह्या शालूची 75 हजारपासून बोली लावण्यात आली. केवळ दोन बोलीतच 77 हजार रुपये किमतीला हा शालू साखरेचे व्यापारी मनिषा खोराटे यांनी खरेदी केला. त्यांनी यापूर्वी 5 लाख 55 हजार रुपये इतक्या विक्रमी किमतीने शालू खरेदी केला होता.  यावर्षी पुन्हा शालू मिळाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. 2016 च्या शालूचा लिलाव 1 लाख रुपयांपासून सुरु झाला 1 लाख 10 हजार रुपायांपासून सुरु झालेल्या बोलीने बघता बघता 2 लाखाचा टप्पा गाठला. कोल्हापूरमधील इचलकरंजी येथील सुरेश आडके,बेंगलोर येथील बाळकृष्णन आणि पुण्यातील सुभाष ऐमुल यांच्यात बोलीत चांगलीच चढाओढ सुरु झाली.  त्यातून ही बोली 10 - 15 हजाराच्या पटीत वाढत गेली 5  लाख रुपयांची बोली झाल्यानंतर सुरेश आडके आणि बाळकृष्णन यांनी बोली थांबवली तर बांधकाम व्यवसायिक सुभाष ऐमुल यांच्यावतीने बोली लावणाऱ्या सिद्धेश राणे यांनी 5 लाख 5 हजार बोली लावली ही बोली अंतिम ठरली . मागील वर्षी शालूच्या लिलावात सरासरी काढण्यात येत असल्याने हा शालू लिलावात घेण्याकडे भाविकांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी शालूचा योग्य भाव लिलावद्वारे होत असल्याने भाविकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. रणजित माजगांवकर, एबीपी माझा, कोल्हापूर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
Embed widget