एक्स्प्लोर

सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली

महाड : दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली आहे. मात्र जीवाची बाजी लावून बचावकार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या जवानांची एक बोट उलटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने बोटीतील सर्व जवान सुरक्षित आहेत.

अखेर महाडमधील शोधकार्याला पहिलं यश!

  पुलासह एसटी बस वाहून गेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला आलेल्या पुरात एक ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. यावेळी पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर- बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?

सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली जवानांचं बचावकार्य युद्धपातळीवर दरम्यान यानंतर एनडीआरएफ, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. परंतु बुधवारी रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधारमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळपासूनच एनडीआरएफ, नौदल आणि कोस्टगार्डने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार

  सावित्रीच्या पात्रात बोट उलटली मात्र, या बचावकार्याला लागलेल्या जवानांना अनंत अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. एनडीआरएफ आणि नौदलाच्या अनेक बोटी सावित्रीच्या पात्रात बुडालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत. अशाच एका बोटीला हा अपघात झाला होता. सुदैवाने या बोटीतील सर्व जवान सुखरुप आहेत.  

महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता

  बचावकार्यात अनंत अडथळे पुराचं पाणी आणखी ओसरल्याशिवाय बचावकार्याला वेग येणार नाही, असं एनडीआरएफ आणि नौदलातर्फे सांगण्यात आलं आहे. प्रवाहाच्या विरोधात बोट नेण्याचा प्रयत्न जवान करत आहेत, मात्र पाण्याचा वेग अतिशय जास्त असल्याने त्यांना यश येत नाही.

सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटली

चुंबकाला काय चिकटलं? सावित्री नदीवरचा पूल कोसळून मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन एसटीसह सात ते आठ वाहनं बुडाली आहेत. मात्र शोधकार्य अंधुक प्रकाशामुळे थांबवल्यानंतर चुंबकाच्या साहाय्याने एक वस्तू सापडल्याचं सांगण्यात येत आहे. नदीपात्रातील ही लोखंडी वस्तू एखादं वाहन आहे की दुसरी काही वस्तू हे अद्याप समजू शकलेलं नाही. अंधार झाल्यानं काल ही वस्तू बाहेर काढता आली नाही. त्यामुळं पोलीस आणि बचाव पथकानं चुंबक नदीपात्रात लोखंडी वस्तूला तसंच ठेवलं आहे. आज सकाळी जाळी लावून ही वस्तू बाहेर काढली जाईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget