एक्स्प्लोर

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का

मागील काही दिवसांपासून हे धक्के काही अंशी कमी झाले होते. पण, पुन्हा एकदा धरणीला हादरा बसल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. मागील दिवस डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के बसण्याचं प्रमाण काही अंशी कमी झालं होतं. मात्र रविवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं इथं धरणी हादरली.

रविवारी रात्री दहा वाजून पाच मिनिटाच्या सुमारास या भागात भूकंपाचा धक्का जाणवला, स्थानिकांनी याबाबतची माहिती दिली. भूकंपाचा हा धक्का तलासरी मधील अच्छाड धुंदलवाडी आंबोली बहारे या भागात, तर डहाणू तालुक्यातील कासा सुर्यानगर धानीवरी ऊर्से या भागात जाणवल्याची ची माहिती नागरिकांनी दिली.

फक्त पालघरच नव्हे तर, मागील काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडा येथेही 2.9 क्षमतेचा भूकंप आला होता. ज्याचे धक्के दिल्ली एनसीआर भागातही जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू नोएडापासून उत्तर- उत्तरपूर्वेला 37 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात आलं होतं.

(सविस्तर वृत्त लवकरच)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget