एक्स्प्लोर

आरक्षण द्या, नाहीतर अन्नत्याग करु, लिंगायत समाजाचा आंदोलनाचा इशारा

लिंगायत समाजाला आरक्षण द्या नाहीतर 26 जानेवारी 2019 पासून अन्नत्याग आंदोलन करु, असा इशारा लिंगायत समाजाने राज्य सरकारला दिला आहे.

पुणे : मराठा आरक्षणानंतर आता इतर समाजही आरक्षणासाठी हळूहळू आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे लिंगायत समाजाला आरक्षण द्या नाहीतर 26 जानेवारी 2019 पासून अन्नत्याग आंदोलन करु, असा इशारा लिंगायत समाजाने राज्य सरकारला दिला आहे. पुण्यात मंगळवारी लिंगायत समितीतर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समितीने आरक्षणाची मागणी मांडली. लिंगायत समाजाला संविधानिक आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा, तसेच लिंगायत समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे अशा मागण्या समाजाने सभेत मांडल्या. तसेच 31 डिसेंबरपर्यंत आरक्षणाच्या प्रश्नाबाबात जर सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर 26 जानेवारीनंतर अन्नत्याग करण्याचा इशाराही लिंगायत संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. आरक्षणासाठी एकिकडे धनगर समाज आक्रमक झालेला आहे. त्यात आता लिंगायत समाजानेही त्यांची आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला

पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर

Embed widget