एक्स्प्लोर

अमेरिकेत शिकणाऱ्या लातूरच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

सुनीलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेण्यात आली. त्यांनी ताबडतोब दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात फोन लावून घटनेची माहिती दिली.

लातूर : उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या लातूरच्या 26 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उदगीरमध्ये राहणाऱ्या सुनील बालाजी बिरादारने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात ऑगस्ट महिन्यात प्रवेश घेतला होता. सुनीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांना अमेरीकेहून फोन आला. त्यानंतर घरात एकच आक्रोश सुरु झाला. सुनीलच्या वडिलांची उदगीर तालुक्यात हैबतपूरमध्ये शेती आहे. सुनीलने पुण्यातील सिंहगड युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आठवीपर्यंत उदगीरच्या लाल बहादूर शाळेत, तर बारावीपर्यंत हैदराबादमधून त्याने शिक्षण घेतलं होतं. सुनील 5 ऑगस्ट रोजी भारतातून तो अमेरिकेत गेला होता. अवघ्या तीनच महिन्यात ही दुर्देवी घटना घडली. सुनील स्वभावाने अतिशय शांत स्वभावाचा असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. शुक्रवारी ( 27 ऑक्टोबर ) त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. तो त्याच्या मित्रांमुळे टेंशनमध्ये असल्याचं म्हणाला होता. मी त्याला परत भारतात बोलावलं, असंही वडील म्हणाले. सुनीलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेण्यात आली. त्यांनी ताबडतोब दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात फोन लावून घटनेची माहिती दिली. सुनीलच्या कुटुंबीयांना सुनीलचं पार्थिव भारतात आणण्याचं आश्वासन दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai News: मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केंद्र सरकारला धाडलं पत्र
मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केंद्र सरकारला धाडलं पत्र

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
Embed widget