एक्स्प्लोर

लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

लातूर : लातूर जिल्ह्यात 7 मार्चला एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आहे. मात्र, दोन दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत हादरा दिला आहे. एमआयएमला राम राम करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओवेसी बंधूंचे पुतळे पायदळी तुडवत जाळले. त्यामुळे 7 मार्चच्या सभेत काय होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. लातूर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्याचवेळी अचानक पक्षाने लातूरच्या जिल्ह्याध्यक्षाची उचलबांगडी करत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या मोहमदअली शेख यांच्या समर्थकांनी एमआयएम सोडण्याचा निर्णय घेतला. b8c498ad-dfaa-4868-844e-79cc3f945fd9 मोहमदअली शेख हे एमआयएमच्या राज्य कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी निलंगा, देवणी, औसा, नळेगाव यांसह जिल्ह्यातील दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत, ओवेसी बंधूंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमदार इम्तियाज जलील यांच्यावर सर्वाचा रोष आहे. जलील यांच्या नावे घोषणाबाजी करत त्यांचे पुतळे पायदळी तुडविण्यात आले. त्यानंतर हे पुतळे जाळन्यातही आले. येथून पुढे कोणत्याही पक्षात न जाता एक समर्थ पर्याय तयार करू असेही, यावेळी सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Election Result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा शिलेदाराची विजयी घोडदौड कायम! किरण सरनाईकांसमोर काँग्रेसच्या आदिती पोहरेंच आव्हान, 24 तासांपासून मतमोजणी, कोण मारणार बाजी?
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा शिलेदाराची विजयी घोडदौड कायम! किरण सरनाईकांसमोर काँग्रेसच्या आदिती पोहरेंच आव्हान?मतमोजणीचा दुसरा दिवस उजाडला, निकालची उत्कांठा शिगेला
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election 2026: नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?
नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Embed widget