एक्स्प्लोर

लातूरमध्ये प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यात प्रेमी युगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. चाकूर रेल्वे स्टेशनजवळ हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरखाली दोघांनी जीव दिला. आज सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.   अर्चना घुगे (वय 19 वर्ष) आणि वाल्मिक चेटमपल्ले (वय 38 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.   मागील अनेक दिवसांपासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक चेटमपल्ले विवाहित होता. हे दोघे 31 मे रोजी घर सोडून पळून गेले होते. मात्र समाज आणि घराच्या विरोधाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतं.   दरम्यान, रेल्वे पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेनं रवाना
Maharashtra Live blog updates: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेनं रवाना
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration Shivaji Park: यंदा आम्ही दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले , मला अजिबात पटत नाही!
यंदा आम्ही दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले , मला अजिबात पटत नाही!

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
Raju Shetty Agitation: तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
Embed widget