एक्स्प्लोर

लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर

मुंबई: दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं या पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार 19 एप्रिलला मतदान होणार आहे तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. लातूर महापालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे तर परभणीत राष्ट्रावादी तर चंद्रपुरात भाजपची सत्ता आहे. या महापालिकांसाठी 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70 राष्ट्रवादी काँग्रेस- 13 काँग्रेस- 49 शिवसेना- 06 रिपाइं- 02 लातूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेसच्या महापौर विराजमान आहे. मागील वेळेस भाजपाला लातूरमध्ये खातेही उघडता आले नव्हते. आता खरी लढत भाजपा आणि समोर उर्वरित सर्व पक्ष अशी होणार आहे. परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65 राष्ट्रवादी काँग्रेस- 30 काँग्रेस- 23 शिवसेना- 8 भाजप- 2 अपक्ष- 2 परभणी महानगरपालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर विराजमान आहे. चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66 काँग्रेस- 26 भाजप- 18 शिवसेना- 5 राष्ट्रवादी- 4 मनसे- 1 बीएसपी-1 अपक्ष- 10 भारिप बहुजन महासंघ- 1 सध्या चंद्रपूर पालिकेत भाजपचा महापौर आहे. पालिकेतील सत्ता सर्वपक्षीय आहे. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर दोन गट आहेत. माजी खासदार नरेश उगलीया यांचा गट तर रामू तिवारी यांचा दुसरा गट आहे. रामू तिवारी यांच्या गटातील 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं महापौर भाजपचा आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव; केंद्र सरकारकडून कारवाईसंदर्भात प्रक्रिया पूर्ण
Maharashtra Live blog: अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव; केंद्र सरकारकडून कारवाईसंदर्भात प्रक्रिया पूर्ण
Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
Thane News : ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
Sushma Andhare : 'मोठेमोठे गार केले गंमतमधी...' सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट अन् व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; रुपाली चाकणकरांना डिवचलं, म्हणाल्या....
'मोठेमोठे गार केले गंमतमधी...' सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट अन् व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; रुपाली चाकणकरांना डिवचलं, म्हणाल्या....

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Singhania Accident : रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
Thane News : ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar Somvati Amavasya: सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Embed widget