एक्स्प्लोर

लातुरात 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांपैकी आठ जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन, आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना रोखल्याने, अनुचित प्रकार घडला नाही.

लातूर: औसा तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या 8 कार्यकर्त्यांनी, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे दुर्घटना टळली. मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन केले आहे. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत, तहसील परिसर दणाणून सोडलं. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांपैकी आठ जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन, आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना रोखल्याने, अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या दिला आहे. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांनी आंदोलकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन लातूरच्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत जो निर्णय घेण्यात येत आहे, तो चुकीचा आहे. त्यांना यातील कायदेशीर बाबी कळत नाहीत, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. राणेंच्या या वक्तव्याने संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आज हे सर्व कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल येथील मराठा भवन येथे जमले आणि त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन  केले. संबंधित बातम्या  बीडच्या अभिजीतने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget