एक्स्प्लोर

इमारत फीच्या नावे सक्तीची वसुली, युवासेनेकडून होली क्रॉस शाळेत तोडफोड

कोल्हापूर शहरात होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या फीमध्ये इमारत निधीच्या नावाखाली अचानक सात ते दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली. युवासेनेने सक्तीच्या वसुलीबाबत निवेदन देऊनही शाळा प्रशासनाने काहीच निर्णय न घेतल्याने कार्यालयाची तोडफोड करण्यात आली

कोल्हापूर : इमारत फी सक्तीने वसूल केल्याचा आरोप करत युवासेनेने कोल्हापुरातील होली क्रॉस शाळेच्या ऑफिसची तोडफोड केली. या तोडफोडीत शाळेच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. कोल्हापूर शहरात होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या फीमध्ये इमारत निधीच्या नावाखाली अचानक सात ते दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली. विद्यार्थी आणि पालकांकडून ही वसुली सक्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली होती. युवासेनेच्या वतीने शाळा प्रशासनाला निवेदन देऊन ही सक्तीची इमारत फी वसूल करुन नका, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर युवसेनेच्या वतीने शाळेच्या मुख्य कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनही करण्यात आलं, परंतु शाळा प्रशासनाचे डोळे काही उघडले नाहीत. इमारत फीच्या नावे सक्तीची वसुली, युवासेनेकडून होली क्रॉस शाळेत तोडफोड इमारत निधीच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांना सक्तीची वसुली सुरुच राहिल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी होली क्रॉस शाळेच्या मुख्य कार्यालयावर हल्लाबोल केला आणि तोडफोड करत आपला संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का?  बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का?  बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
Sharad Pawar : डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
राजकारणाच्या खेळखंडोबात सोन्यासारखा माणूस गेला, आता NDA मध्ये येण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? मिटकरींचा थेट सवाल
राजकारणाच्या खेळखंडोबात सोन्यासारखा माणूस गेला, आता NDA मध्ये येण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? मिटकरींचा थेट सवाल

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget