एक्स्प्लोर

कोल्हापूरचा पाणीपुरवठा तोडला, 22 कोटी थकवल्याने मनपाला दणका

कोल्हापूर महापालिकेनं 21 कोटी 94 लाख रुपयांचा कर थकवला आहे.

कोल्हापूर: पाणी बिल थकवल्यामुळे कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जलसंपदा विभागानं ही कारवाई केली. कोल्हापूर महापालिकेनं 21 कोटी 94 लाख रुपयांचा कर थकवला आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागानं पालिकेला अनेकवेळा नोटीस बजावली. तरीही पालिकेनं थकीत रक्कम भरली नाही. त्यामुळे अखेर शिंगणापूर पाणी उपसा केंद्रावर जलसंपदा विभानानं कारवाई केली. आता पाणी पुरवठा खंडीत झाल्यानं कोल्हापूरकरांना पाणीबाणीला सामोरं जावं लागू शकतं. काय आहे संपूर्ण प्रकरण? पंचगंगा नदीतून महापालिका नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपसा करते. या पाण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे दरमहा महापालिकेला बिल पाठविण्यात येते. मात्र, महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकविली आहे. महापालिकेकडे 21 कोटी 94 लाख 54 हजार रुपयांची थकबाकी आहे. डिसेंबर 2018 पर्यंत केवळ पाणीपट्टीची रक्कम 19 कोटी 22 लाख 55 हजार 130 रुपये आहे. तर जानेवारी 2018 या महिन्याची 26 लाख 71 हजार 339 रुपयांची थकबाकी आहे. दंड, स्थानिक उपकर, विलंब शुल्क अशी एकूण 21 कोटी 94 लाख 54 हजार दोन रुपये थकबाकी आहे. या थकबाकीसंदर्भात जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन थकबाकी भरण्याची विनंती केली होती. या बैठकीत काही रक्कम भरण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, अद्यापही थकबाकी भरलेली नाही. थकबाकीची रक्कम पाहता जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनास अंतिम नोटीस बजावली. थकबाकी भरण्यास 5 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती. या नोटीसची प्रत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांनाही पाठविण्यात आली होती. संबंधित बातम्या 22 कोटीची थकबाकी, कोल्हापूरचा पाणीपुरवठा रोखण्याची नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Congress: चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू; यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Embed widget