एक्स्प्लोर
मल्हारी गाण्यावर कोल्हापूर पोलिसांचा रापचिक डान्स
कोल्हापूर: कोल्हापुरात जिल्हा पोलीस दलाच्यावतीनं पोलीस कल्याण निधी कार्यक्रमासाठी मराठी तारका हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात मराठीतील आघाडीच्या तारका अमृता खानविलकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, तेजा देवकर यांच्या सह अनेक दिग्गज तारकांनी कोल्हापूरकारांना बहारदार लावण्या, रॉक डान्स, बेले डान्स करून थक्क केलं.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ,पोलीस महासंचालक सतिश माथूर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह उपस्थित हजारो कोल्हापूरकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद दिली.
एवढंच नव्हे तर कोल्हापूर पोलीस दलातील महिला आणि पुरुष पोलीस काराचाऱ्यांनी चक्क वर्दीवर मराठी तारकांना लाजवेल असा डान्स करत केला. एवढंच काय पण हे पोलीस डान्स करून थांबले नाहीत तर जाताना बक्षीस म्हणून पैठणी घेऊन गेले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement