एक्स्प्लोर

दर्शन शाह अपहरण-हत्या : दोषीला जन्मठेप आणि एक लाखांचा दंड

कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं 25 डिसेंबर 2012 रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रच लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा याच्या खून खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. खंडणीसाठी दर्शनचं अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 1 लाख 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि  सत्र न्यायाधीश एल. डी. बिले  यांनी हा निकाल आज दिला. कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं 25 डिसेंबर 2012 रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर 25 तोळे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही मिळाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करुन चारु चांदणे या आरोपीला अटक केली होती. मार्च 2013 मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात 30 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 22 पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. सोमवारी या खटल्यावर निकाल होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणेला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणेला या गुन्ह्यात दोषी ठरवलं. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टाचे दाखले देत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावत आरोपी चारु चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख 5 हजारांचा दंड ठोठावला. या दंडातील एक लाखाची रक्कम ही दर्शनच्या आईला देण्याचंही न्यायालयाने निकालात नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sunetra Pawar Sports Directive : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी गरजू संकुलांना द्या; सुनेत्रा पवारांचे तातडीचे आदेश
क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी गरजू संकुलांना द्या; सुनेत्रा पवारांचे तातडीचे आदेश
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पवारांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पवारांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पवारांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पवारांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
Embed widget