एक्स्प्लोर

कोल्हापुरात पुजाऱ्याला मारहाण करणाऱ्या 10 गुंडांना अटक

कोल्हापूर : कोल्हापूरच्या रेणुका मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करणाऱ्या गावगुंडांना अखेर अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहा जणांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. रेणुका मंदिरात भक्तांनी दान केलेले पैसे जबरदस्तीने घेताना अडवणूक केल्याने मंदिराच्या पुजाऱ्याला गुंडांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा सर्व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरात देवी रेणुकाचं जागृत मंदिर आहे. या मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. मंगळवारी देवीचा वार असल्यानं भाविक मोठ्ठी गर्दी करतात. देवीसाठी भक्तांनी दान केलेले पैसे याच परिसरातील काही गुंड मंदिरात येऊन जबरदस्तीनं घेऊन जातात.

कोल्हापुरातील रेणुका मंदिरात गुंडांचा हैदोस, पुजाऱ्यांना जबर मारहाण

मंदिराचे पुजारी विलास मेढे गाभाऱ्यासमोर भक्तांना प्रसाद देत होते. यावेळी अनेक भक्तांनी देवी समोर रोख रक्कम दान केली होती. याच दरम्यान या परिसरातील गुंड मंदिरात घुसले. त्यांनी सुरुवातीला पुजारी विलास यांना पैसे देण्यासाठी धमकावलं, तर काही वेळातच अचानकपणे त्यांनी जबर मारहाण सुरु केली. गाभाऱ्यात असणाऱ्या अॅल्युमिनियमच्या परडीनंही जबर मारहाण केली. ही मारहाण सुरु असताना त्यातील काही गुंडांनी पुजारी विलास यांना मंदिराबाहेर फरफटत आणलं आणि तिथेही लाथा-बुक्के आणि काठीने मारहाण केली. ही मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांनाही मारहाण झाल्याने तेही जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात गावगुंडाचा नियमित त्रास सुरु आहे, मात्र पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar Protest : रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!

Embed widget