एक्स्प्लोर

तुमच्या जिल्हा परिषदेसाठी मतदान कधी?

मुंबई:  राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि नागपूर वगळता 25 जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहा महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदाना पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. तसंच दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तुमच्या जिल्हा परिषदेसाठी मतदान कधी? तुमच्या जिल्हा परिषदेसाठी मतदान कधी? जिल्हा परिषदेसाठी मतदान पहिला टप्पा 15 जिल्हा परिषद आणि 165 पं. समितीसाठी 16 फेब्रुवारी मतदान औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, दुसरा टप्पा 11 जिल्हा परिषद आणि 118 पं. समितीसाठी - 21 फेब्रुवारीला मतदान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली, निकाल - 23 फेब्रुवारी सर्व दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान आणि 23 फेब्रुवारीला निकाल
जिल्हा परिषद मतदानाची तारीख निकालाची तारीख
रायगड 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
रत्नागिरी 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
सिंधुदुर्ग 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
पुणे 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
सातारा 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
सांगली 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
सोलापूर 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
कोल्हापूर 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
नाशिक 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
जळगाव 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
अहमदनगर 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
अमरावती 21 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
बुलडाणा 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
यवतमाळ 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
औरंगाबाद 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
जालना 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
परभणी 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
हिंगोली 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
बीड 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
नांदेड 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
उस्मानाबाद 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
लातूर 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
नागपूर -  -
वर्धा 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
चंद्रपूर 16 फेब्रुवारी  23 फेब्रुवारी
गडचिरोली (16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी)  23 फेब्रुवारी
 
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम तपशील पहिला टप्पा (15 जि. प. व 165 पं.स.) दुसरा टप्पा (11 जि. प. व 118 पं.स.)
नामनिर्देशनपत्र सादर करणे 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 1 ते 6 फेब्रुवारी 2017
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 फेब्रुवारी 2017 7 फेब्रुवारी 2017
जिल्हा न्यायाधीशांकडे अपील 5 फेब्रुवारी 2017 10 फेब्रुवारी 2017
निकालाची संभाव्य अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017
अपील नसल्यास उमेदवारीची माघार 7 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017
अपील असल्यास उमेदवारीची माघार 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करणे 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017
मतदानाचा दिनांक 16 फेब्रुवारी 2017 21 फेब्रुवारी 2017
मतमोजणीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2017 23 फेब्रुवारी 2017

दहा महापालिका

महापालिका मतदानाची तारीख निकालाची तारीख
मुंबई 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
पुणे 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
पिंपरी चिंचवड 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
ठाणे 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
उल्हासनगर 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
नाशिक 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
नागपूर 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
अकोला 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
अमरावती 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
सोलापूर 21 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी
  संबंधित बातम्या
10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल
माझी पालिका माझं मत: महानगरपालिका निवडणूक तारखा जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget