एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाशकात अॅथेलेटिक्स कोचवर चाकू हल्ला
![नाशकात अॅथेलेटिक्स कोचवर चाकू हल्ला Knife Attack On Athletics Coach In Nashik नाशकात अॅथेलेटिक्स कोचवर चाकू हल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/29055602/crime-scene.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: नाशिकमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्यामुळं अॅथेलेटिक्स प्रशिक्षकावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
या चाकू हल्ल्यात प्रशिक्षक वैजनाथ काळे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील गोदापार्क जवळ हा हल्ला करण्यात आला.
काळे सकाळी मुलींना ट्रेनिंग देत असताना अज्ञात टोळक्यानं मुलींची छेड काढली. याबद्दल त्यांना जाब विचारला असता, त्या टोळक्याने काळे यांच्यावर चाकूनं हल्ला केला.
या हल्ल्यात प्रशिक्षक काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान, याप्रकरणी 2 संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion