एक्स्प्लोर

आयपीएल सट्ट्यात हरलेले दीड कोटी फेडण्यासाठी चोरी, खिडकी गँग जेरबंद

खिडकी तोडून चोऱ्या केल्याने ही टोळी अहमदनगर, औरंगाबाद आणि जालन्यात खिडकी गँग म्हणून ओळखली जाते.

औरंगाबाद : आयपीएलच्या सट्ट्यात हरलेले तब्बल दीड कोटी रुपये फेडण्यासाठी चोरी करणाऱ्या खिडकी गँगला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खिडकी तोडून चोऱ्या केल्याने ही टोळी अहमदनगर, औरंगाबाद आणि जालन्यात खिडकी गँग म्हणून ओळखली जाते. गेल्या काही महिन्यात या टोळीने शहरात सहा घरफोड्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी खिडकी गँगमधील बीडच्या सय्यद सिकंदर सय्यद अख्तर आणि नगरच्या सय्यद सिराज सय्यद लियाकत,  शेख बबलू शेख रहेमान यांना औरंगाबादेत चोरीच्या तयारीत असताना बेड्या ठोकल्या. या गँगचा म्होरक्या असलेल्या सय्यद सिकंदर सय्यद अख्तरला क्रिकेटमध्ये सट्टा लावण्याचा छंद आहे. त्याने गेल्या मोसमात लोकांकडून ऊसनवारी करून थोडे थिडके नाही तर तब्बल दीड कोटींचा सट्टा लावला आणि हरला. त्यानंतर त्याने नगर-औरंगाबादच्या भामट्यांना एकत्र करून ही गँग बनवली आणि कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न सुरु केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घरफोडी करण्यासाठी या टोळीने खास अवजारे बनवली होती. खिडकीचा खिळा काढण्यासाठी जेवढा प्रकाश लागतो तेवढाच प्रकाश देणारी बॅटरी, अनकुचीदार टॉमीदेखील तयार करून घेतली होती. पोलिसांनी या गँगकडून खिडकी तोडण्यासाठीच्या साहित्यासह काही रोकड आणि एक कार हस्तगत केली आहे. या टोळीने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूर येथील बंगल्यातही चोरी केल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे दिवसेंदिवस पोलिसांची डोकेदुखी ठरत असलेल्या या गँगला बेड्या ठोकण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी

Embed widget