एक्स्प्लोर
कल्याणमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची ऑन ड्युटी दारु पार्टी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कार्यालयातील टेबलवर ऑन ड्युटी दारु पीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कल्याणच्या गणेशवाडी इमारतीचे रहिवाशी पाणी येत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेले होते, त्यावेळी हा प्रकार दिसून आला.
संतप्त रहिवाशांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना धक्काबुक्की करुन कार्यालयातून पळ काढला. एका अधिकाऱ्याने तर चारचाकी रहिवाशाच्या अंगावर घातली, मात्र सुदैवाने तो बचावला.
मात्र या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतला भोंगळ कारभार समोर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement