एक्स्प्लोर

मी काय मान हलवत नाचत येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा सुरेश धसांना टोला, म्हणाले, मला बोलणारांचा विचारही करत नाही

मला जे कोणी बोलतात त्यांचा मी विचारही करत नाही. त्याबद्दल मी फार गांभीर्यानेही घेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता आमदार सुरेश धसांवर केली.

Jitendra Awhad : मला जे कोणी बोलतात त्यांचा मी विचारही करत नाही. त्याबद्दल मी फार गांभीर्यानेही घेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (देशमुख हत्या प्रकरण (Jitendra Awhad) यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांच्यावर केली. मोर्चा मोर्चा करतात, यांच्या सरकार समोर लाखो मराठ्यांचे मोर्चे निघाले, काय न्याय दिला यांनी मराठा समाजाला? असा सवाल देखील आव्हाड यांनी केला. सरकारला कुठेतरी जरांगेंना बाजूला करायचं आहे. त्याच्यासाठी कोणालातरी मोठं करायचं हे सरकारचं काम आहे असेही आव्हाड म्हणाले. मी काय माना हलवत नाचत येत नाही, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धसांना लगावला. 

तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता, तुम्हाला जेव्हा मीडियाचा एम माहित नव्हता तेव्हापासून मी  मीडियामध्ये येतोय. मला टीव्ही बद्दल काही सांगू नका, मी काय मान हलवत नाचत येत नाही (धस यांची नाचायची नक्कल करुन ) मी स्ट्रेट येतो असा टोला आव्हाडांनी धसांना लगावला. मी कुठेही बाईचं नाव घेऊन, काही तरी वैयक्तिक प्रकरण काढणं मला अजिबात आवडत नाही. मी जे बोलतो तो माझा मुद्दा असतो, प्रामाणिक असतो आणि विचारांनी प्रेरणात्मक असतो असेही आव्हाड म्हणाले. माझं स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी हे मागासवर्गीय यांना न्याय देण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे असे आव्हाड म्हणाले. 

कोणाला उत्तर द्यायला मी बांधील नाही

पहिली गोष्ट कोणाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, कोणाच्या सुपाऱ्या घेऊन स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायला काम करत नाही असेही आव्हाड म्हणाले.  सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने  उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं. महाराष्ट्राच्या माऊलीचे उत्तर होतं पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या आहेत. जी माणसं बोलत होती की जाऊ द्या सोडून द्या ना त्या माऊलीने बरोबर त्यांना उत्तर दिल्याचे आव्हाड म्हणाले.  

संतोष देशमुख हत्या प्रकरण

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणारच नाही, कशाला घेतील? असा सवाल आव्हाड यांनी केला. कोर्टाने सांगून पण सरकार अक्षय शिंदे च्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही असेही आव्हाड म्हणाले. लहान समाजाच्या लहान माणसांवर दबाव टाकणं खूप सोपं असतं, त्यांच्यावर राजकीय,आर्थिक, सामाजिक दबाव टाकता येतो, त्यांची आर्थिक कोंडी करता येते त्यांना घाबरवता येतं म्हणून अशातच हे छोटे समाज माघार घेतात असेही आव्हाड म्हणाले. अक्षय शिंदे गुन्हेगार आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली असती पण तुम्ही शिक्षा देणारे कोण? असा सवाल आव्हाडांनी केला. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत कायदा हातात घेण्यासाठी नाहीत असेही आव्हाड म्हणाले. 

कोविड १९ च्या प्रादुर्भाव नंतर ABP माझा मध्ये कार्यरत..
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget