एक्स्प्लोर

विमानाला बगळ्याची धडक, पायलटच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

पायलटच्या प्रसंगावधानाने औरंगाबादला जाणाऱ्या विमानातील 169 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजचे विमान चिकलठाणा विमानतळावर लँडिंग करत असतानाच बगळ्याची धडक बसली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचं सुखरुप लँडिंग केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विमानातील 169 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. जेट एअरवेजचे 9W355 हे विमान चिकलठाणा विमानतळावर लँड‍िंग करत असताना विमानाच्या डाव्या पंख्याला बगळ्याची धडक बसली. अपघातानंतरही वैमानिकाने विमान सुखरुप धावपट्टीवर उतरवले. सकाळी सव्वापाच वाजता या विमानाने मुंबईकडून औरंगाबादला प्रस्थान केलं, त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. बगळ्याच्या धडकेनंतर विमानात बिघाड झाल्यामुळे पुन्हा मुंबईला जाणाऱ्या 136 प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबईला जाणारे अनेक उद्योजक, आमदार अतुल सावे, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी महापौर भगवान घडामोडे यांच्यासह अनेकांना आपला आजचा विमान प्रवास रद्द करावा लागला. मुंबईहून संध्याकाळी पाच वाजताच्या विमानाने इंजिनमधील नादुरुस्त भागाचा बदली पार्ट येईल, त्यानंतर विमानाच्या उड्डाणाबाबत निर्णय घेतला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police News: पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sushma Andhare: सचिन अहिरांनंतर ठाकरेंचे आणखी आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुषमा अंधारेंचं भुवया उचावणारं वक्तव्य; म्हणाल्या,
सचिन अहिरांनंतर ठाकरेंचे आणखी आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुषमा अंधारेंचं भुवया उचावणारं वक्तव्य; म्हणाल्या, "आता सावलीवरही संशय..."
Sachin Ahir Vidhan Parishad Deputy Chairman: ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार मागे घेतला; सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड
ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार मागे घेतला; सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
Embed widget