एक्स्प्लोर

जतमध्ये पारधी तांड्यावर पोलिसांची धाड, काय काय मिळालं?

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील शिवाजी प्रल्हाद चव्हाण आणि संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सांगली: जत शहरातील सातारा रोड आणि उमराणी रोडवर असलेल्या पारधी तांडयावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यात जिलेटीनच्या कांडया, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडीचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. तर सहा संशयित मोटारसायकलींसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान उमराणी रोडवरील तांडयातील  शिवाजी प्रल्हाद चव्हाण आणि संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घराची कसून झडती घेतली असता, एका पोत्यात जिलेटीन कांडया, गॅस टाकी, गॅस कटरसह घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्कीचे केबल कट करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. उमराणी रोडवरील तांडयातच सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह कर्नाटकातील सहा मोटर सायकली मिळून आल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. जत शहरातील वाढती घरफोडी, दुकानफोडी तसेच पवनचक्की कंपनीच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनेमुळे, चोरटयांनी जत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी तसेच तपासासाठी जत पोलिसांनी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पारधी तांड्यावर अतिरिक्त फौजफाटा देत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची परवानगी मागितली होती. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले होते. चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी ज्या सहा मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत त्या चोरीतील आहेत का याचाही तपास सुरू केला आहे. कोम्बिंग ऑपरेशनमुळे भुरट्या चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget