एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंचा व्यासपीठावर शरद पवारांना वाकून नमस्कार

एकनाथ खडसेंच्या या कृतीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात झालेल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना व्यासपीठावरच वाकून नमस्कार केला. खडसेंच्या या कृतीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगावात अनेक विकासकामांची उद्घाटनं होणार होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले.
खडसेंसोबत व्यासपीठ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द?
एकनाथ खडसे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणं टाळण्यासाठीच त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे केल्याची चर्चा रंगली होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. एकनाथ खडसे यांनी नुकताच मंत्रालयातील कथित उंदीर घोटाळा बाहेर आणला. त्याचप्रमाणे विधानसभेतही त्यांनी स्वपक्षाला झापलं आहे, तर कित्येक जाहीर कार्यक्रमांमध्ये खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Sanjay Raut and Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर रविवारच्या मध्यरात्री अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर 23 हुन अधिक प्रवाशी जखमी
समृद्धी महामार्गावर रविवारच्या मध्यरात्री अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर 23 हुन अधिक प्रवाशी जखमी

व्हिडीओ

PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha
Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल

Embed widget